⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

संपूर्ण विश्लेषण नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे.| new national education policy 2020

new national education policy ,new national education policy 2019,new national education policy 1986,new national education policy 2019 pdf in hindi,new national education policy 2019 pdf,new national education policy 2019 in hindi,new national education policy india,new national education policy 2016,new national education policy 2019 in tamil,new national education policy 2018

केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला मंजुरी
Union Cabinet approves new national education policy

केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला(new national education policy) मंजुरी देण्यात आली आहे. प्रकाश जावडेकर आणि रमेश पोखरियाल हे एकत्रित पत्रकार परिषद घेऊन या धोरणाविषयी माहिती देणार आहेत. त्यामुळे नव्या शैक्षणिक धोरणात नेमके कोणते बदल करण्यात आले आहेतयाची उत्सुकता आहे.

राजधानी दिल्लीत झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणा(new national education policy )ला मंजुरी मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली आहे. नव्या धोरणात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणात अमूलाग्र बदलाची रुपरेषा तयार करण्यात आली आहे.

new national education policy ,new national education policy 2019,new national education policy 1986,new national education policy 2019 pdf in hindi,new national education policy 2019 pdf,new national education policy 2019 in hindi,new national education policy india,new national education policy 2016,new national education policy 2019 in tamil,new national education policy 2018
new national education policy ,new national education policy 2019,new national education policy 1986,new national education policy 2019 pdf in hindi,new national education policy 2019 pdf,new national education policy 2019 in hindi,new national education policy india,new national education policy 2016,new national education policy 2019 in tamil,new national education policy 2018
new national education policy ,new national education policy 2019,new national education policy 1986,new national education policy 2019 pdf in hindi,new national education policy 2019 pdf,new national education policy 2019 in hindi,new national education policy india,new national education policy 2016,new national education policy 2019 in tamil,new national education policy 2018

बघा काय आहे नव्या शैक्षणिक धोरणात (new national education policy)

  • 1)      १९६८ ते १९८६ या काळात तेच शैक्षणिक धोरण लागू राहिले, १९८६ मध्ये नवीन धोरण स्वीकारण्यात आले. दोन समित्या स्थापन करण्यात आल्या आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आखताना त्यांचे अहवाल विचारात घेण्यात आले.
  • 2)    नव्या शैक्षणिक धोरणानुसार दहावी आणि बारावी बोर्ड रद्द होणार 
  • 3)    १०+२ ऐवजी ५+३+३+४ पॅटर्न होणार 
  • 4)    दोन वेगवेगळ्या शाखांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येणार
  • 5)    उच्च शिक्षणासाठी एक बहुविद्याशाखीय प्रणाली सुरू करण्यात येणार आहे, त्यात 'प्रधान आणि दुय्यम ' अशी पद्धत असेल.
  • 6)    आता, एखाद्या विद्यार्थ्याला/विद्यार्थिनीला प्रधान विषय वनस्पतीशास्त्र व दुय्यम विषय फॅशन डिजाईन, असे घेऊन शिक्षण घेता येईल.
  • 7)     यामुळे, आर्थिक परिस्थिती किंवा अन्य कारणाने शिक्षण सोडावे लागलेल्यांना म्हणजे शैक्षणिक गळती झालेल्यांना आणखी वेळ वाया न घालवता पुन्हा शिक्षण सुरू करता येणार आहे.
  • 8)    यातून विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकसित होण्यासाठी वाव मिळेल.
  • 9)    एम. फीलची डिग्री कायमची बंद होणार 
  • 10)ई- कोर्सेस किमान ८ भाषांमध्ये उपलब्ध होणार 
  • 11)  दिव्यांगांच्या सुविधेसाठी देशभर सुविधा उपलब्ध करणार
  • 12) पाली, पर्शियन आणि प्राकृतसाठी एक राष्ट्रीय संस्था उभारणार 
  • 13) नव्या धोरणांनुसार भारतातील विविध भाषांच्या संशोधणावर भर देणार 
  • 14)शालेय शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर वाढवणार 
  • 15) शालेय अभ्यासक्रम आता नव्याने तयार केले जाणार 
  • 16)सेमिस्टरवर भर देण्यात येणार 
  • 17) ९ वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या विकासावर विशेष भर देणार 
  • 18)शुल्क आकारणीची रक्कम निश्चित केली जाणार 
  • 19)मुलांच्या शिक्षणात पालकांचा सहभाग वाढवण्यात येणार 
  • 20)    विद्यार्थ्यांसाठी व्हर्च्युअल लॅब उभारणार
  • 21) इयत्ता पाचवीपर्यंत मातृभाषेत शिक्षण देण्यावर भर देण्यात येणार 

new national education policy PPT

Tag- new national education policy ,new national education policy 2019,new national education policy 1986,new national education policy 2019 pdf in hindi,new national education policy 2019 pdf,new national education policy 2019 in hindi,new national education policy india,new national education policy 2016,new national education policy 2019 in tamil,new national education policy 2018

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम