राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे ४ Youtube Channel बघा कोणते? Watch 4 Youtube Channels of State Council for Educational Research and Trainin
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे ४ Youtube
Channel बघा कोणते?Watch 4 Youtube
Channels of State Council for Educational Research and Training
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र
मार्फत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्याने खालील ४ Youtube
Channel तयार करण्यात आले आहेत.
मराठी माध्यम इ.१ ली ते इ.
७ वी
Channel चे नाव :- SCERTMH
Marathi Medium Class 1 to 7
https://www.youtube.com/channel/UCWiEAHa31TYXjV36P2uIOxg
मराठी माध्यम इ.८ ते इ.
१०वी
Channel चे नाव :- SCERTMH Marathi Medium Class 8 to 10
https://www.youtube.com/channel/UCH9SeVEZteZliA3Eb3uHB4w
उर्दू माध्यम इ.१ ते इ. ७वी
Channel चे नाव :- SCERTMH Urdu
Medium Class 1 to 7
https://www.youtube.com/channel/UC9GxDTgdlD9uc0BcUPKfWHg
उर्दू माध्यम इ.८ ते इ. १०वी
Channel चे नाव :- SCERTMH Urdu
Medium Class 8 to 10
https://www.youtube.com/channel/UCtjhPV_jp16h68e3FteKMbQ
सदर channel चा व या वरील
शैक्षणिक साहित्य राज्यातील विद्यार्थी, पालक , शिक्षक यांनी लाभ घ्यावा.याशिवाय सदर Channel
वर रोज अधिक ई साहित्य वाढवले जात आहे. याचसोबत इंग्रजी माध्यम व
हिंदी माध्यम याचे देखील YouTube Channel लवकरच सुरु करण्यात
येत आहेत.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- fb.me/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS