जुलै २०२० ची वार्षिक वेतनवाढ देत असताना जानेवारी मध्ये वेतनवाढ असलेले कर्मचारी सुद्धा दिसत आहेत अशा स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त होत होत्या मात्र तपा
शालार्थ Updates
१) कोणत्याही
परिस्थितीत कर्मचारी यांस वार्षिक वेतनवाढ देताना Change Detail या Screen चा
वापर करू नये.
२) वार्षिक वेतनवाढ
देताना फक्त आणि फक्त Release Of
Annual Increment या
सुविधेचा वापर करावा.
३) जुलै २०२० ची
वार्षिक वेतनवाढ देत असताना जानेवारी
मध्ये वेतनवाढ असलेले कर्मचारी सुद्धा दिसत आहेत अशा स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त होत होत्या
मात्र तपासणी अंती असे लक्षात आले आहे की, जानेवारी महिन्यात या कर्मचारींना
वेतनवाढ देताना Release Of Annual Increment चा वापर न करता Change
Detail मधून वेतन Update केलेले आहे.
तरी प्रत्येक Ddo-2
यांनी वार्षिक वेतनवाढ हेतूने Change Detail चा
वापर करण्यापासून आपल्या अखत्यारीतील Ddo-1 यांना परावृत्त
करावे व असे Change Detail जर Ddo-2 कडे
Approval साठी आलेले असेल तर Reject करून
Ddo-1 यांस योग्य पद्धतीचा अवलंब करण्याबाबतच्या सूचना
द्याव्यात.
आदेशावरून
Maha-IT
COMMENTS