⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

Teachers Video Program मध्ये सहभाग घ्या.

Teachers Video Program

Teachers Video Program

नमस्कार शिक्षक मित्रानो,

 सर्व तंत्रस्नेही शिक्षकांना खुशखबर तुम्ही तुमच्या इयत्तेचे खूप सुंदर असे शैक्षणिक व्हिडियो बनवतात आणि शेअर सुद्धा करतात पण ते व्हिडियो सर्व विद्यार्थ्यापर्यंत पोहचत नाही या साठी आम्ही सर्वाना एकाच ठिकाणी सर्व घटकाचे व्हिडियो सर्व विद्यार्थ्यांना मिळावेत यासाठी एक Teachers Video Program सुरु केला आहे त्यात सर्वाना आपले शैक्षणिक व्हिडियो देता येणार आहे.त्यामध्ये तुम्हाला आणि विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे.

तंत्रस्नेही शिक्षकांचे फायदे

  • १.तुमचे शैक्षणिक व्हिडियो हे सर्व एकाच ठिकाणी असणार.
  • २. तुमचे Youtube channel असेल तर त्याचे views वाढायला लागतील.
  • 3.आम्ही सर्व ठिकाणी तुमचे शैक्षणिक व्हिडियो शेअर करू.
  • 4.तुमचे नाव आणि शाळेचे नाव त्यावर असेल.

वेबसाईट www.teachersvideo.in

उद्देश –सर्व शिक्षकांचे शैक्षणिक Videos एकाच ठिकाणी विद्यार्थ्याला मिळवा.

शैक्षणिक व्हिडियो देण्यासाठी खालील Google फॉर्म भरा.

https://forms.gle/Vb1qFAi6QvNkHeYL9

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम