11th Online: Schedule till the first merit listप्रवेशाचा दुसरा टप्पापहिला टप्पा - पसंतीक्रम आणि कोटा प्रवेशासाठी शून्य फेरी (१२ ते २२ ऑगस्ट)दुसरा टप्प
11वी Online: पहिल्या
मेरिट लिस्टपर्यंतचे वेळापत्रक11th Online: Schedule till the first merit list
पहिल्या फेरीचे हे वेळापत्रक शिक्षण संचालनालयाने वेबसाइटवर
जाहीर केले. पुढील नियमित दोन प्रवेशफेऱ्या, तसेच विशेष
फेऱ्याचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार असल्याचे शिक्षण संचालकांनी स्पष्ट
केले आहे.
प्रवेशाचा दुसरा टप्पा असा असेल
पहिला टप्पा - पसंतीक्रम आणि कोटा प्रवेशासाठी शून्य फेरी
(१२ ते २२ ऑगस्ट)
- - नियमित फेरी एकसाठी विद्यार्थ्यांना पसंतीक्रम नोंदविणे सुरू
- - नवीन विद्यार्थी प्रवेशाचा पहिला आणि दुसरा भाग भरू शकतात
- - विद्यार्थ्यांचे अर्ज पडताळणी मार्गदर्शन केंद्र व माध्यमिक शाळांमध्ये सुरू राहील
- - कोटाअंतर्गत प्रवेश करणे - व्यवस्थापन, इनहाऊस, व अल्पसंख्याक कोटा (शून्य फेरी)
- - व्यवस्थापन, तसेच इनहाऊस कोटा प्रवेशाच्या रिक्त जागा प्रत्यार्पित करणे
- - नियमित फेरी एकसाठी प्रवेश अर्ज भाग दोन भरणे बंद होईल
दुसरा टप्पा - नियमित प्रवेश फेरी एक (२३ ते २५ ऑगस्ट)
- - तात्पुरती, संभाव्य सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करणे
- - तात्पुरत्या गुणवत्ता यादीवर आक्षेप, हरकती ऑनलाइन नोंदविणे
- - ऑनलाइन प्राप्त झालेल्या आक्षेप, सूचनांचे संकलन करून सर्वसाधारण गुणवत्ता यादी अंतीम करणे
तिसरा टप्पा - नियमित प्रवेश फेरी एकसाठी गुणवत्ता यादी
जाहीर करणे (३० ऑगस्ट)
- - विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मिळालेले कॉलेज दर्शविणे
- - कॉलेजांना प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांची यादी कॉलेज लॉगीनमध्ये दर्शविणे
- - विद्यार्थ्यांना प्रवेशाबाबत मोबाइल संदेश पाठविणे
- - पहिल्या नियमित फेरीचे कटऑफ वेबसाइटवर दर्शविणे
चौथा टप्पा - पहिली फेरी अकरावी प्रवेश निश्चिती (३१ ऑगस्ट
ते ३ सप्टेंबर)
- - विद्यार्थ्याने शाळेमध्ये ऑनलाइन प्रवेश निश्चित करणे
- - प्रवेश घ्यायचा नसल्यास प्रोसिड फॉर अॅडमिशन करू नये, घेतलेला प्रवेश रद्द करणे
- - व्यवस्थापन व अल्पसंख्याक कोटा प्रवेश सुरू राहतील
- - व्यवस्थापन कोटाअंतर्गत रिक्त जागा प्रत्यार्पित करणे
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS