⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

राज्यातील शाळांसाठी गूगल क्लासरूम प्रकल्पाचे उद्घाटन

राज्यातील शाळांसाठी गूगल क्लासरूम प्रकल्पाचे उद्घाटन Inauguration of Google Classroom project for schools in the state

राज्यातील शाळांसाठी गूगल क्लासरूम प्रकल्पाचे उद्घाटन
Inauguration of Google Classroom project for schools in the state

निमंत्रण

शालेय शिक्षण विभाग , महाराष्ट्र शासन व गूगल यांच्यामार्फत राज्यातील शाळांसाठी गूगल क्लासरूम प्रकल्पाचे उद्घाटन मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते दि. ०६ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी ३.०० वाजता करण्यात येणार आहे. 

सदर कार्यक्रमास मा. अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य  व मा. वर्षाताई गायकवाड, मंत्री , शालेय शिक्षण  यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण गुरुवारदि. ६ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी ३.०० वाजता गूगल इंडिया च्या YouTube channel वरुन केले जाणार आहे.

सदर कार्यक्रम आपण इथे देखील पाहू शकाल.

राज्यातील सर्व विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, पालक, शाळा, संस्थाचालक, शिक्षणप्रेमी, स्वयंसेवी संस्था, शालेय शिक्षण विभागातील अधिकारी यांनी सदर कार्यक्रम पाहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

 

-दिनकर पाटील

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

 

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम