Mahacareer Portal Training Webinar Youtube Channel राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने
महाकरिअर
पोर्टल प्रशिक्षणासाठीच्या वेबिनार Youtube ChannelMahacareer
Portal Training Webinar Youtube Channel
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे व युनिसेफ यांच्या संयुक्त
विद्यमाने राज्यामध्ये इ ९ वी ते इ १२ वी च्या विद्यार्थ्याना करिअरच्या विविध
पर्यांची माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी महाकरिअर पोर्टल सुरु करण्यात आलेले आहे.
सदर महाकरिअर पोर्टल
कसे वापरावे याचे प्रशिक्षण सर्वाना देण्यासाठी तसेच पोर्टल संदर्भात इतर तांत्रिक
माहिती विद्यार्थी, शिक्षक व पालक,शासकिय, जिल्हा परिषद,महानगर पालिका,नगर
परिषद,खाजगी अनुदानित, माध्यमिक शाळा
/ज्युनि.कॉलेज यांना व्हावी याकरीता खालील प्रमाणे प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात
आलेले आहे. आपल्या विद्यालयातील इ ९ वी ते १२ वी मधील सर्व विद्यार्थ्याना
तसेच इ ९ वी व इ १० मधील १ शिक्षक व इ ११ वी व इ १२ वी मधील १
शिक्षक असे दोन शिक्षकांना वेबिनारच्या सत्रास दुपारी ३.०० ते ४.०० या वेळेत
उपस्थित राहण्यासाठी आपल्यास्तरावरुन सूचित करण्यात यावे. सदर वेबिनार YouTube
च्या माध्यमातून देखील Live प्रक्षेपित
करण्यात येणार असल्याने यापेक्षा जास्त शिक्षक देखील उपस्थित राहू शकतील.
महा करिअर पोर्टल प्रशिक्षण वेबिनार विद्यार्थी,पालक,शिक्षक, मुख्याध्यापक,प्राचार्य यांच्यासाठी वेळापत्रक
विषय ५ : डॉक्टरांव्यतिरिक्त जीवशास्त्रातील करिअरचे
पर्याय(
- तारिख व वेळ -
- वेबिनार- दि 28 सप्टेंबर २०२० वार- सोमवार
- वेळ -दुपारी ३.०० ते ४.००
- वेबिनार लिंक (YouTube) - http://bit.ly/youtubemahasession1
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS