navodaya vidyalaya 11th admission 2020,jawahar navodaya vidyalaya 11th admission 2020,navodaya vidyalaya class 11 admission 2020,navodaya vidyalaya 11
नवोदय
विद्यालय 11 वीत डायरेक्ट प्रवेश Navodaya
Vidyalaya 11th Direct Admission
मार्च 2020 परीक्षेत
दहावी उतीर्ण झालेल्या मेरिट विद्यार्थ्यांना नवोदय
विद्यालय डायरेक्ट प्रवेश.
- ·
अकरावी व बारावीचे सर्व शिक्षण राहणे , जेवणे,
शिक्षण साहित्य, मोफत.
- · केंद्र शासनाच्या अतिउत्तम व उच्च दर्जाचे शिक्षण देणाऱ्या या नवोदय शाळा आहेत. रिक्त झालेल्या जागेवरच प्रवेश मिळतो
- ·
या शाळेतून पास झालेले विद्यार्थी आयएएस, आयपीएस,
डॉक्टर्स, इंजिनीयर्स ,किंवा
अन्य उच्चपदस्थ अधिकारी होतात.
90% च्या पुढील
विद्यार्थ्यांनी संपर्क करावा व ऑनलाईन अर्ज
www.navodaya.gov.in या वेबसाईटवर भेट द्यावी व अकरावी
प्रवेश साठी फॉर्म भरावा.
Candidates
to submit online application to www. navodaya.gov.in
शेवटची
तारीख 31 ऑगस्ट 2020 आहे. विद्यार्थ्यांनी
या संधीचा फायदा घ्यावा.
उत्पन्नाची अट नाही विद्यार्थ्यांची निवड फक्त गुणानुक्रमें म्हणजे मेरीटनुसार होणार आहे.
Tag-navodaya vidyalaya 11th admission 2020,jawahar
navodaya vidyalaya 11th admission 2020,navodaya vidyalaya class 11 admission
2020,navodaya vidyalaya 11th class admission form 2020,navodaya vidyalaya 11th
class admission form 2020-21,navodaya vidyalaya class 11 admission form
2020-21,navodaya vidyalaya admission 2020 class 11th,navodaya vidyalaya 11th
admission 2020,navodaya vidyalaya 11th admission,navodaya vidyalaya 11th
admission 2019
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS