⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

राज्य शासन सूचना-शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक आणि प्रशिक्षण संस्था ३० सप्टेंबर २०२० पर्यंत बंदच

 शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक आणि प्रशिक्षण संस्था 3० सप्टेंबर २०२० पर्यंत बंदच. राज्य शासनाने आज नवीन मार्गदर्शक सूचना  

Schools, colleges, educational and training institutions closed till September 30, 2020. New guidelines issued by the state government today

#कोरोना पार्श्वभूमीवर टप्प्या टप्प्या ने राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात येत असून राज्य शासनाने आज या संदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

#MessionBeginAgain


  • शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक आणि प्रशिक्षण संस्था 3० सप्टेंबर २०२० पर्यंत बंद राहतील. ऑनलाईन / दूरस्थ शिक्षणाची परवानगी कायम राहील आणि त्यास प्रोत्साहित केले जाईल.

#MessionBeginAgain

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.


ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम