⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

6 ते 29 ऑक्टोबरदरम्यान होईल 10 वी, 12 वी उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा

 

6 ते 29 ऑक्टोबरदरम्यान होईल 10 वी, 12 वी उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा Students who failed to pass 10th and 12th examinations will be held from October 6 to 29

6 ते 29 ऑक्टोबरदरम्यान होईल 10 वी, 12 वी उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा

Students who failed to pass 10th and 12th examinations will be held from October 6 to 29

Students who failed to pass 10th and 12th examinations:कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये झालेल्या दहावी बारावी परीक्षेत उत्तीर्ण न होऊ शकलेल्या तसेच एटीकेटीसाठी पात्र विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा ऑक्टोबरमध्ये घेण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला आहे. या दहावी व बारावी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक मंडळाकडून जाहीर करण्यात आले असून, संभाव्य वेळापत्रकानुसार ही परीक्षा 6 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

दहावीची परीक्षा 6 ते 23 ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. बारावीची परीक्षा 6 ते 29 ऑक्टोबरदरम्यान होईल. तर व्यवसाय अभ्यासक्रम असलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा 6 ते 24 ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्याक्षिक, श्रेणी व तोंडी परीक्षा 1 ते 23 ऑक्टोबर तर दिव्यांग विद्यार्थ्यांची कार्य शिक्षण विषयाची लेखी व प्रात्याक्षिक परीक्षा 24 ते 31 ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. बारावीची प्रात्याक्षिक, लेखी व श्रेणी परीक्षा 1 ते 29 ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. संभाव्य वेळापत्रकाबाबत अभिप्राय, सूचना व दुरुस्त्या ई-मेलद्वारे 17 ऑगस्टपर्यंत secretary.stateboard@gmail.com या मेलवर पाठवण्याच्या सूचना मंडळाकडून करण्यात आल्या आहेत.

 सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम