The idea of starting a school from the center 1 सप्टेंबर ते 14 सप्टेंबरदरम्यान केंद्र सरकारकडून टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्याचा विचार केला जात आहे
केंद्राकडून शाळा सुरु करण्याचा विचार | The idea of starting a school from the center
1 सप्टेंबर ते 14 सप्टेंबरदरम्यान
केंद्र सरकारकडून टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्याचा विचार केला जात आहे. यासंदर्भात
आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या बैठकीत चर्चा झाली आहे.
अशी असेल योजना :
- ▪शाळांना सकाळी 8 ते
11 आणि 12 ते 3 अशा
दोन शिफ्ट कामकाजासाठी दिल्या जाऊ शकतात. मध्ये 1 तास हा
शाळा सॅनिटाइज करण्यासाठी असेल.
- ▪इ 10 आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना पहिल्या 15 दिवसांमध्ये शाळेत उपस्थित राहण्यास सांगितलं जाऊ शकतं. नंतर सहावी ते
नववीचे वर्ग सुरु केले जाण्याची शक्यता आहे.
- ▪एकाच दिवशी एका इयत्तेतील सर्व तुकड्यांना शाळेत बोलावलं जाणार नसून प्रत्येक तुकडीला दिवस ठरवून दिला जाऊ शकतो.
दरम्यान,
31 ऑगस्टनंतर अनलॉकच्या नव्या गाईडलाईन्समध्ये शाळा पुन्हा सुरु
करण्याविषयी घोषणा केली जाऊ शकते. मात्र विद्यार्थ्यांना शाळेत केव्हा आणि कसं
आणायचं हा निर्णय सर्वस्वी राज्यांच्या हातात असणार आहे.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS