⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

आपला ठाकरे ब्लॉगचे Mobile Android Application प्रसिद्ध


आपला ठाकरे ब्लॉगचे mobile android application प्रसिद्ध

नमस्कार,

मित्रानो आज तुम्हाला कळवण्यास आनंद होत आहे कि आज तुमच्या सहकार्याने प्रसिद्ध झालेला आपला ठाकरे ब्लॉगचे android app हे Google Play Store वर उपलब्ध झाले आहे. Play Store वर शोध Thakare Blog आणि इंस्टाल करा.

आता ब्लॉग वरील सर्व Updates लगेच मिळण्यासाठी App इंस्टाल करून घ्या आणि आपल्या मित्रांना शैक्षणिक ग्रुप वर नक्की शेअर करा.

App चे वैशिष्टे –

शाळा माहिती,शालार्थ Updates,MDM,शै तंत्रज्ञान,शासन निर्णय,

e-learing,शैक्षणिक बातम्या,Online Exam,शालेय प्रश्नपत्रिका,प्रशिक्षण,शासनाच्या स्कॉलरशिप ,विद्यार्थी व शिक्षक यांना लागणारी माहिती, शालेय स्पर्धा परीक्षा सूचना अजून खूप काही

वरील सर्व updates एकाच ठिकाणी आणि लगेच मिळवा.

(सूचना – App साठी काही प्रतिक्रिया असेल तर नक्की द्या )

इंस्टाल करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.






ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम