माहे ऑगस्ट २०२० चे बिल तयार करताना करावयाचे Online कामकाज माहे जुलै २०२० ची व्हावचर नंबर टाकून बिल approved करून घेणे . माहे मार्च २०२० चे 25% बिल या
शालार्थ Update:माहे ऑगस्ट २०२०
वेतन बिल तयार करण्यासाठी मार्गदर्शक सुचना
माहे ऑगस्ट २०२० चे बिल तयार करताना करावयाचे Online कामकाज
- माहे जुलै २०२० ची व्हावचर नंबर टाकून बिल approved करून घेणे .
- माहे मार्च २०२० चे 25% बिल याच
बिलामध्ये broken period मध्ये काढावयाचे असल्याने दिवाळी सन
अग्रिम खालीलप्रमाणे बदल करावा .
- Current Path : Worklist > Payroll > Employee Information > Employee Loan Details या पाथ वरून दोन हप्ते घेणे एक मार्च २०२० चा व एक चालू ऑगस्ट २०२० चा असेल . खाली दिलेल्या पाथ वरून broken period मध्ये
- Current Path : Worklist > Payroll > Employee Information > broken period शिक्षक नाव सर्च करणे वर्ष २०२०-२१ निवडणे महिना ऑगस्ट निवडणे .
- खाली आलेल्या आडव्या रकान्यात पहिल्या माहे ऑगस्ट २०२० ची
दिनांक लिहिणे ०१/०८/२०२० to३१ / ०८ / २०२० माहे
ऑगस्ट २०२० च्या आडव्या रकान्यात कटाक्षाने revenue stamp चा
एक रुपया घेणे .
- माहे ऑगस्ट २०२० चे ऑफलाईन बिलाप्रमाणे एकूण व शासकीय वजावट करून मिळणारी रक्कम तपासणी करावी .
- त्यानंतर add बटन क्लिक करून नवीन
आडव्या रकान्यात २५/०३/२०२० to ३१/०३/२०२० म्ब्यिताकार्च
२०२० च्या आडव्या रकान्यात आलेली सर्व रक्कम तपासावी व फक्त भविष्य निर्वाह निधी व
अंशदान पेन्शन योजना रक्कम ठेवावी इतर सर्व वजावटी ( शून्य ) कराव्यात ( revenue
stamp चा एक रुपया घेऊ reason माहिती भरून save
बटन क्लिक करावे .
शालार्थ टीम
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS