⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

राज्यातील सर्व शिक्षकांचा साप्ताहिक Online व Offline अध्ययन अध्यापन अहवाल संकलन

राज्यातील सर्व शिक्षकांचा साप्ताहिक Online Offline अध्ययन अध्यापन अहवाल संकलन 

 Compilation of weekly online and offline study teaching reports of all teachers in the state

वरील पोर्टल वर शिक्षकांनी आपले रजिस्ट्रेशन करायचे आहे 

रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबर आणि पासवर्ड ने प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी किंवा रविवारी आपला अहवाल दिलेल्या पोर्टल वर भरायचा आहे .

रजिस्ट्रेशन करताना शिक्षकांना लागणारी माहिती 

  • ·        School Dise Code: 
  • ·        TEACHER NAME
  • ·        Gender 
  • ·        MOBILE NUMBER
  • ·        WHATSAPP NUMBER
  • ·        EMAIL ID.
  • ·        Teacher Type

रजिस्ट्रेशन करण्याची पद्धत 

  • दिलेल्या पोर्टल http://covid19.scertmaha.ac.in वर जावे त्यामध्ये Register यावर क्लिक करावे त्यानंतर एक फॉर्म समोर येईल 
  • Compilation of weekly online and offline study teaching reports of all teachers in the state

  • फॉर्म मध्ये वरील सर्व माहिती न चुकता भरावी 
  • फॉर्म भरताना टाकलेल्या मोबाईल नंबर वर तुम्हाला एक OTP येईल  जर OTP यायला थोडा वेळ झाला तर थोडी वाट बघावी वारंवार त्यासाठी जास्त प्रयत्न करू नका नाही तर १ तासासाठी अहवाल भरता येणार नाही.
  • नंतर OTP आल्यावर तो टाकून नंतर Verify करावे.
  • Compilation of weekly online and offline study teaching reports of all teachers in the state

  • त्यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड सेट करायचा विंडो open होईल  तेथे तुम्हाला लक्षात राहील असा पासवर्ड टाकावा आणि save करावे. 
  • Compilation of weekly online and offline study teaching reports of all teachers in the state

  • हि झाली संपूर्ण रजिस्ट्रेशन करण्याची पद्धत 

आता आपण अहवाल कसा Online भरावा हे बघणार आहे 

  • http://covid19.scertmaha.ac.in पोर्टल वर जावे तेथे लॉगीन यावर क्लिक करावी 
  • Compilation of weekly online and offline study teaching reports of all teachers in the state

  • नंतर आपण रजिस्टर केलेला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगीन करावे.
  • Compilation of weekly online and offline study teaching reports of all teachers in the state
    Compilation of weekly online and offline study teaching reports of all teachers in the state

  • त्यानंतर संपूर्ण अहवाल समोर ओपेन होईल तो काळजीपूर्वक भरावा आणि save करावे.
  • सूचना - सूचना - जर तुम्ही एका पेक्षा जास्त वर्गाचे वर्गशिक्षक असणार तर प्रत्येक वर्गाचे अहवाल भरताना फक्त Add New Class या वर जाऊन आपला वर्ग निवडून अहवाल भरावा.

  • Compilation of weekly online and offline study teaching reports of all teachers in the state

 सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम