विकलांग विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती | Scholarship Scheme for Disabilities Students
विकलांग विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती | Scholarship
Scheme for Disabilities Students
Scholarship Scheme for Disabilities Students : विकलांग सबलीकरण विभाग, 1 एप्रिल, 2018 पासून शिक्षणाच्या माध्यमातून विकलांग विद्यार्थ्यांच्या सबलीकरणासाठी एक
महत्त्वाची योजना, ‘विकलांग विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती’
कार्यान्वित करीत आहे. या योजनेंतर्गत 6 घटक
समाविष्ट असून ज्यात की प्री-मॅट्रिक, पोस्ट मॅट्रिक,
उच्च श्रेणी शिक्षण, राष्ट्रीय ओवरसीज
शिष्यवृत्ती, राष्ट्रीय फेलोशिप आणि निःशुल्क कोचिंग
शिष्यवृत्तीचा समावेश आहे. सदर महत्त्वाच्या योजनेचे
विविर्ण खाली दिलेले आहे.
6 विकलांग विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्तीचे घटक
- · प्री-मॅट्रिक
- · पोस्ट मॅट्रिक
- · उच्च श्रेणी शिक्षण
- · राष्ट्रीय ओवरसीज शिष्यवृत्ती
- · राष्ट्रीय फेलोशिप
- · निःशुल्क कोचिंग शिष्यवृत्ती
उपरोक्त सर्व शिष्यवृत्ती 40 टक्क्यांहून अधिक विकलांगता तसेच सक्षम चिकित्सा प्राधिकाऱ्याद्वारे
यासंबंधात सादर केल्या गेलेल्या योग्य विकलांग प्रमाणपत्र असणाऱ्या
विद्यार्थ्यांकरिता लागू आहे. विकलांगता अधिकार अधिनियम, 2016 अनुसार परिभाषित केलेली आहे.
वेबसाईट- http://disabilityaffairs.gov.in/content/
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS