प प्रा शि.(इ.६,७,८) साठी स्पष्ट सुचनाप्राथमिक व उच्च प्राथमिक साठी विशेष बदल नाही .परंतु पट व पद बाबत स्पष्टता आहे. मुख्याध्यापक बाबत
सुधारीत नविन संचमान्यतेच्या निकषानुसार आपल्या शाळेच्या पटसंख्येकडे लक्ष ठेवा.
प्राथमिक व उच्च
प्राथमिक साठी विशेष बदल नाही .परंतु पट व पद बाबत स्पष्टता आहे.
मुख्याध्यापक बाबत
- १५१ विद्यार्थ्यांसाठी निर्विवाद मु.अ. देय.
- यापहिले मु.अ. पद मंजूर असल्यास १३६ पटसंख्येपर्यंत संरक्षण होते आता नसणार बहुतेक.१५१ पट पाहिजेच.
प प्रा शि.(इ.६,७,८) साठी स्पष्ट सुचना
- पहिले ३६+ ला ३ पद देय
होते
- आता ८ वी चा वर्ग असेल
तर ३६+ ला निर्विवाद ३ पदे.
- ७ वी पर्यंत वर्ग असेल तर ३६ ते ७१पर्यंत २च पदे.७१+असेल तरच ३ रे पद देय.
- १०५+ नंतरच ४ थे पद
सहशिक्षक साठी विशेष काही बदल
नाही
- १५० पर्यंत संख्येसाठी ५ पदे -३० साठी एक स शि याप्रमाणे .
- १५० ते २०० पट असेल तरीही सहशिक्षक ५ च राहिल परंतु मुख्याध्यापक पद मंजूर होईल.
- २०० पट नंतर प्रत्येकी ४० पटावर 1 स शि अधिक पद देय.
समायोजन बाबत २०१९/२० ची संचमान्यता झालेली नसल्यामुळे २०१८/१९ ची पटसंख्या २०/२१ साठी गृहीत धरायची आहे.परंतु २०/२१ ला एखादे पद पटसंख्येअभावी अतिरिक्त होत असेल तर लगेच समायोजन करायचे नसून पुढील म्हणजे २१/२२ पर्यंत पटसंख्या वाढीसाठी संधी देणार आहे.म्हणजेच २०२१/२२ च्या पटसंख्येनुसारच समायोजन होईल.
प्राथमिकव माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक संख्येबद्दल संचमान्यता मध्ये नवीन सुधारीत निकष
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS