आता प्राथमिक शाळा इयत्ता १ ली ते इयत्ता 5 वी पर्यंतची असेल. माध्यमिक शाळेतील प्रवेश आता इयत्ता 6 वीपासून मिळणार आहेत. प्राथमिक शाळांमध्ये वर्ग 5 शिकवि
शासनाचा निर्णय - माध्यमिक शाळांतील इयत्ता 5 वीचा
वर्ग प्राथमिक शाळांना जोडणार आणि शिक्षक समायोजन
- आता प्राथमिक शाळा इयत्ता १ ली ते इयत्ता 5 वी पर्यंतची असेल. माध्यमिक शाळेतील प्रवेश आता इयत्ता 6 वीपासून मिळणार आहेत.
- प्राथमिक शाळांमध्ये वर्ग 5 शिकविणार्या शिक्षकांचे समायोजन केले जाईल.
यापूर्वी राज्यातील माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना पाचवी, सहावी
ते आठवी आणि नववी ते दहावी अशा तीन गटात विभागले गेले होते. यामध्ये 5 वी वर्गाचा
वेगळा गट तयार करण्यात आला. या गटामुळे प्राथमिक शाळेतील शिक्षकांना माध्यमिक
शाळांमध्ये नोकरी करत होते. त्यामुळे आता या शिक्षकांना प्राथमिक शाळांमध्ये
समायोजित केले जाईल.
शिक्षक समायोजन प्रक्रिया -
- पहिला पर्याय जर आहे त्या शाळेत समायोजन होत नसल्यास त्याच संस्थेअंतर्गत सुरु असलेल्या इतर अनुदानित शाळेत करता येणार आहे.
- जर त्या संस्थेत ते शक्य नसेल तर दुसरे प्राधान्य म्हणून शिक्षकांचे समायोजन दुसर्या खासगी अनुदानीत संस्थेत करता येईल.
- तिसरा पर्याय म्हणून, शाळा स्थानिक
स्वराज्य संस्थांमधील शिक्षकांना सामावून घेण्यास सक्षम असतील, असे या निर्णयामध्ये म्हटले आहे.
- अंशतः अनुदानित शाळांकडून पूर्णपणे अनुदानित शाळांमध्ये या
समायोजन करण्यात शाळांना करता येणार म्हणून सरकारवरील आर्थिक बोजा वाढेल, असे
शिक्षण विभागाने म्हटले आहे.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS