महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ pdf, शालेय पुस्तके डाउनलोड, इयत्ता पहिली बालभारती पु
एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तक इ १ ली ते इ 7 वी पर्यंत उपलब्ध
इ तिसरीचे पुस्तके लवकरच उपलब्ध होतील.
पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके
एकत्रीकरण करून त्याचे तीन भागात पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यामध्ये
इयत्ता पहिली व दुसरीसाठी बालभारती, माय इंग्लिश बुक, गणित यासह खेळू, करू, शिकू ही
चार पुस्तके एकाच पुस्तकात समाविष्ट केली आहेत. इयत्ता तिसरीसाठी बालभारती,
माय इंग्लिश बुक, गणित, परिसर
अभ्यास ही पुस्तके एकत्र आहेत. चौथीसाठी बालभारती, माय
इंग्लिश बुक, गणित, परिसर अभ्यास,
तर पाचवीसाठी बालभारती, माय इंग्लिश बुक,
गणित, परिसर अभ्यास, हिंदी
सुलभभारती ही सर्व पुस्तके एकात्मिक पुस्तकात असतील. सहावी, सातवीमध्ये
बालभारती, माय इंग्लिश बुक, गणित,
इतिहास, भूगोल, सामान्य
विज्ञान, हिंदी सुलभारती विषय एकात्मिक पुस्तकात समाविष्ट
करण्यात आले आहेत.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS