राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 च्या संदर्भात “संपर्क साहित्य तयार करणे ”या विषयावर शिक्षकांसाठी Online स्पर्धा
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 च्या संदर्भात “संपर्क साहित्य तयार करणे ”या विषयावर शिक्षकांसाठी Online स्पर्धा
स्पर्धेचे विषय आणि स्वरूप –
- · बालपणातील सुरुवातीची काळजी व शिक्षण - अध्ययनाचा पाया.
- · पायाभूत साक्षरता व अंकगणित -अध्ययनासाठी तातडीची व आवश्यक पूर्व अट
- · विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण घटविणे व सर्व स्तरावर सार्वत्रिक प्रवेश सुनिश्चित करणे
- · शाळेमध्ये अभ्याक्रम व अध्यापन पद्धती - सर्वकष एकात्मिक आनंदायी व खिळवून ठेवणारे असावे.
- · शिक्षक व शिक्षक शिक्षण
- · न्याय्य व समावेशक शिक्षण सर्वांसाठी अध्ययन
- · शाळा संकुल /समूह यांच्या मार्फत कार्यक्षम साधन सामग्री पुरविणे व परिणाम कारक प्रशासन
- · शालेय शिक्षणासाठी दर्जानिश्चिती व मानाकन करणे
- · व्यावसायिक शिक्षणाची पुन कल्पना
- · प्रौढ शिक्षण
- · भारतीय भाषा कला व संकृती यांनी प्रोत्साहन
- ·
Online व डिजिटल शिक्षण तंत्रज्ञानाचा
न्याय्य वापर सुनिश्चित करणे
साहित्य खालील स्वरुपात पाठवणे
- ·
चित्रपट -कालवधी १ ते २ मिनिट (MP4)
- ·
भित्तीपत्रक आकार १२”x८"
- ·
इन्फो ग्राफिक्स -power point व slides स्वरुपात
स्पर्धेचा कालावधी
- · शालेय स्तरावर -5 ते २५ सप्टेंबर २०२०
- · तालुका/जिल्हा/राज्य स्तरावर-२५ सप्टेंबर २०२० ते 15 ऑक्टोबर २०२०
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS