RTE admissions extended till 15th September and some suggestions
RTE प्रवेशांना १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
दिलेल्या आणि काही सूचनाRTE admissions extended till 15th September and some suggestions
- १) आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया सन २०२०-२०२१ करिता ज्या बालकांची लॉटरीद्वारा निवड झाली आहे त्यांनी दिनांक १५ सप्टेंबर २०२० पर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावा .
- २) लॉटरीद्वारे निवड झालेल्या बालकांना प्रवेशाचा दिनांक
मेसेज (SMS ) द्वारे कळविला जाईल. परंतु
पालकांनी फक्त मेसेज (SMS) वर अवलंबून राहू नये.
आर.टी.ई.पोर्टलवर प्रवेशाची तारीख या ठिकाणी आपला अर्ज क्रमांक टाकून प्रवेश
घेण्याचा दिनांक पाहावा.
- ३) शाळेत प्रवेश घेण्यासाठी सर्व पालकांनी गर्दी करू नये .तसेच प्रवेश घेण्यासाठी जाताना बालकांना आपल्या बरोबर नेऊ नये.
- ४) निवड यादीतील बालकांच्या पालकांना लॉक डाऊन मुळे/बाहेरगावी असल्याने /किंवा अन्य कारणामुळे शाळेत प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घेणेशक्य नसेल तर त्यांनी शाळेशी संपर्क करावा आणि WHATS APP /EMAIL/किंवा अन्य माध्यमे यांचे द्वारा बालकाच्या प्रवेशाची आवश्यक कागदपत्रे सादर करावीत आणि आपल्या पाल्याचा शाळेतील तातपुरता प्रवेश निश्चित करावा
- शाळेच्या प्रवेश द्वारावर प्रवेशाचे वेळापत्रक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- ५) पालकांनी शाळेत प्रवेशाकरिता घेऊन जाण्याची कागदपत्रे :-
- a) प्रवेशासाठी लागणारी मूळ कागद पत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती.
- b) आर.टी.ई.पोर्टलवरील हमी पत्र आणि अर्जाची स्थिती यावर click करून हमी पत्र आणि ऑलॉटमेंट लेटर (Allotment Letter )ची प्रिंट काढून शाळेत घेऊन जावे. महत्वाचे :- प्रतीक्षा यादी (Waiting List ) मधील पालकांनी बालकांच्या प्रवेशाकरिता सध्या शाळेत जाऊ नये .त्यांच्या करिता स्वतंत्र सूचना आर.टी.ई.पोर्टलवर नंतर दिल्या जातील .
tag-rte admission 2020-21 maharashtra date,rte admission 2020-21 maharashtra date lottery,rte admission 2020-21 maharashtra date result,rte nursery admission 2020-21 maharashtra date,rte 25 admission 2020-21 maharashtra date,rte act admission 2020-21 maharashtra date,rte admission result 2020-21 maharashtra date,rte new admission 2020-21 maharashtra date,rte admission status 2020-21 maharashtra date,rte admission 2020 21 nagpur maharashtra date
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS