शालार्थ मध्ये NPS CSRF Form भरताना येणाऱ्या सर्वसाधारण समस्या व त्यांची उत्तरे
शालार्थ मध्ये NPS CSRF Form भरताना येणाऱ्या सर्वसाधारण समस्या व त्यांची उत्तरे
- CSRF Form भरताना कर्मचाऱ्याचा शालार्थ ID टाईप केल्यावर This Employee is not applicable for NPS असा मेसेज येतो.
- CSRF Form भरण्यासाठी शालार्थ प्रणालीमधील DCPS नंबर आवश्यक आहे का ?
- शालार्थ प्रणालीमधील DCPS क्रमांक
नसल्यास काय करावे ?
- शालार्थ प्रणालीमधील कर्मचाऱ्याचे नावाचे स्पेलिंग्स
दुरुस्ती करता येते का ?
- शालार्थ प्रणालीमधील कर्मचाऱ्याचे Gender (लिंग) दुरुस्ती करता येते का ?
- शालार्थ प्रणालीमधील कर्मचाऱ्याचे Date of
Birth दुरुस्ती करता येते
का ?
- शालार्थ प्रणालीमधील कर्मचाऱ्याचे Date of Joining दुरुस्ती करता येते का ?
- CSRF Form भरताना जी माहिती शालार्थ प्रणाली मधून Auto Populate झाली आहे त्या मध्ये दुरुस्ती करता येते का ?
- CSRF Form भरताना जी माहिती शालार्थ प्रणाली मधून Auto Populate झाली आहे त्या मध्ये Bank Branch दुरुस्ती करता येते का ?
- शालार्थ प्रणालीमध्ये Bank Branch चे नाव उपलब्ध नाही तर काय करावे ?
- CSRF Form मधील सर्व माहिती भरल्या नंतर save and Forward करताना Employee Address Should br Less than 30 letters असा मेसेज येतो तर काय करावे ?
- CSRF Form मधील सर्व माहिती भरल्या नंतर save and Forward करताना Nominee Name Should br Less than 30 letters असा मेसेज येतो तर काय करावे ?
- शालार्थ प्रणालीमधील महिला कर्मचाऱ्याचे नावात दुरुस्ती
करता येते का ? बदल केला तर शालार्थ ID बदलेल का ?
NATIONAL PENSION SYSTEM (NPS) – SUBSCRIBER REGISTRATION FORM
वरील प्रमाणे असणाऱ्या अनेक अडचणी आणि प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी खालील Video बघा
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url