⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

इ.1लीच्या विद्यार्थ्यांची माहिती अपलोड करताना "Error in caste category" ही समस्या त्यावर उपाय


सरल पोर्टल पहिलीचे विद्यार्थी अपलोड बाबत अडचण आणि उपाय

इयत्ता पहिली च्या विद्यार्थ्यांची माहिती अपलोड करताना "Error in caste category" ही समस्या येत आहे.अशी समस्या आल्यास पुढील प्रमाणे क्रिया करावी.

ही समस्या फक्त  VJ A या प्रवर्गासाठी येत आहे.

  • 1.एक्सेल शीट मध्ये माहिती भरल्यानंतर save and quit असे क्लिक न करता ती ❌ करावी.
  • 2.नंतर एक्सेल शीट मध्ये प्रवर्ग च्या कॉलम मध्ये जाऊन फक्त VJ A असे लिहिलेले असेल ते बदलून फक्त VJA असे लिहावे "VJ" आणि "A" मधील स्पेस काढून टाकावा.
  • 3.फाईल सेव करावी.नंतर ती कन्व्हर्ट करून अपलोड करा.माहिती अपलोड होईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम