बृहन्मुंबई महानगरपालिका शाळातील मोफत ऑनलाईन शिक्षणाचा लाभ राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध मराठी हिंदी इंग्रजी उर्दू या चार माध्यमा...
बृहन्मुंबई महानगरपालिका शाळातील मोफत ऑनलाईन शिक्षणाचा लाभ राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध
मराठी हिंदी इंग्रजी उर्दू या चार माध्यमाच्या इ १ ली ते 8
वी च्या विद्यार्थ्यांना प्रत्येक शालेय दिवशी सकाळी 8 वाजेपासून 45 मिनिटाच्या २
तासिका
इ 9 व 10 वी साठी चार तासिका Live session देण्यात येणार
Youtube Channel -
- BMC EDU MAR, BMC EDU
- HIN, BMC EDU URD आणि BMC EDU ENG
online वर्गात प्रवेश कसा घ्यावा.
- ·
portal.mcgm.gov.in या साईट वर जाऊन Online
admission From for MCGM Schools या Option
वर क्लिक करावे.
- ·
online प्रवेश झाल्यावर online शिक्षण घेण्यासाठी तुम्हाला एक लिंक आणि पासवर्ड मिळेल
- · रोज तुमच्या वर्गाच्या वेळेप्रमाणे हजार राहावे लागणार आहे
- ·
Online क्लास चे नियम पाळावी लागणार
आहे.
- ·
हे सर्व क्लास मोफत देण्यात आलेले आहे आणि
अध्ययन निष्पत्ती संबधित प्रगती पत्रक किंवा online वर्गात हजार राहिल्याचे प्रमाणपत्र विद्यार्थांना देण्यात येणार आहे.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS