⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

INSPIRE Award MANAK 2019-20 या सत्रात राष्ट्रीय स्तरावर निवड झालेले विद्यार्थी यांना Online पद्धतीने सहभाग

 

INSPIRE Award MANAK योजना सत्र 2019-20 या सत्रात राष्ट्रीय स्तरावर निवड झालेले विद्यार्थी यांना राष्ट्रीय स्तरावर Online पद्धतीने सहभागी होणेसाठी अवगत करणेबाबत.

INSPIRE Award MANAK योजना सत्र 2019-20 या सत्रात राष्ट्रीय स्तरावर निवड झालेले विद्यार्थी यांना राष्ट्रीय स्तरावर Online पद्धतीने सहभागी होणेसाठी

List PDF

*******************

इंस्पायर अवॉर्ड मानक  हा भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाद्वारा व नॅशनल इनोवेशन फाउंडेशन ऑफ इंडिया संचालित कार्यक्रम आहे. त्याचा मुख्य उद्देश किशोरावस्थेतील ( वर्ग 6 वी ते 10वी म्हणजे वय वर्ष 10 ते 15 वर्ष ) प्रतिभावंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून त्यांना विज्ञानाकडे आकर्षित करणे हा आहे. या कार्यक्रमामध्ये देशभरातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था द्वारा संचलित शासनमान्य विद्यालये, सरकारी विद्यालयातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. तरी आपण आपला सहभाग नोंदवावा. याकरीता भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या वेब पोर्टल E- MIAS च्या वेबसाईटला http://www.inspireawards-dst.gov.in/ भेट द्यावी आणि आपल्या शाळेस नामांकन भरण्यास सांगावे. नामांकन पाठविण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2020 15 ऑक्टोबर २०२० आहे. तरी आपण सर्वांनी inspire award  स्पर्धेत भाग घ्यावा.

http://www.inspireawards-dst.gov.in/

 

अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पाहावा. 

https://bit.ly/2FFAQoV

Tag- inspire awards 2020,inspire award 2020 list,inspire award 2020 registration,inspire award 2020 last date,inspire awards 2020 microsoft,inspire award 2020-21 last date,inspire award 2020 login,inspire award 2020 topics,inspire award 2020 in hindi,inspire award 2020 ideas

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम