⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

स्टेट बँक द्वारा चालू असलेल्या SGSP Account म्हणजेच (State Government Salary Package) चे फायदे.

 

state government salary package in marathi,state government salary package application form pdf,state government salary package (sgsp) application form,state government salary package benefits,state government salary package form pdf,state government salary package form,state government salary package (sgsp) pdf,state government salary package (sgsp) form,state government salary package application form pdf,state government salary package form pdf

स्टेट बँक द्वारा चालू असलेल्या SGSP Account म्हणजेच (State Government Salary Package) चे फायदे.

(लिंक : https://www.sbi.co.in/)

SGSP या योजनेअंतर्गत 4 प्रकारची खाती उघडली जातात.ती खालील प्रमाणे आहेत.

  • 1) SILVER :- ज्यांचे एकूण उत्पन्न (मासिक पगार) ₹10000 ते ₹25000 आहे.
  • 2) GOLD :- ज्यांचे एकूण उत्पन्न (मासिक पगार) ₹25000 ते ₹50000 आहे.
  • 3) DIAMOND :- वर्ग 2 चे अधिकारी ( उदा. राजपत्रित अधिकारी)
  • ज्यांचे एकूण उत्पन्न (मासिक पगार) ₹50000 ते ₹100000 आहे.
  • 4) PLATINUM :- वर्ग 1 चे अधिकारी ( उदा.आयुक्त,जिल्हाधिकारी,सचिव इ.)
  • ज्यांचे एकूण उत्पन्न (मासिक पगार ₹100000 किंवा त्यापेक्षा जास्त आहे.

SGSP चे फायदे खालील प्रमाणे आहेत.

  • Zero बॅलन्स झाल्यास कोणतेही चार्जेस लागत नाहीत.
  • कोणत्याही बँकेच्या ATM वरून पैसे कितीही वेळेस काढल्यास चार्जेस लागत नाहीत.
  • मागणी नुसार क्रेडिट कार्ड उपलब्ध करून दिले जाते.
  • 20 लाख रुपये पर्यंत अपघाती विमा संरक्षण मिळते.( खाते प्रकारानुसार रक्कम वेगवेगळी असू शकते.)
  • विमान अपघात प्रकरणी 30 लाखा पर्यंत विमा संरक्षण.( खाते प्रकारानुसार रक्कम वेगवेगळी असू शकते.)
  • पर्सनल लोन, कार लोन, होम लोन, शैक्षणिक लोन यावर व्याजदरात सूट मिळू शकते.
  • बँकेत लॉकर चार्जेस मध्ये 25% सूट
  • बँकेत जमा रक्कम E-Mod द्वारे Deposit होऊन जमेवर व्याज जास्त मिळते.
  • डिमॅट ( D-MAT) अकाउंट सेवा उपलब्ध होईल.(शेअर बाजार गुंतवणूक करण्यासाठी)
  • DD काढणे,चेक बुक ,SMS सेवा आणि सर्व ऑनलाईन व्यवहारावर कोणतेही चार्जेस लागत नाहीत.( उदा. NEFT/RTGS)
  • डेबिट कार्ड आणि YONO SBI वर मिळणाऱ्या ऑफर्स ची माहिती बँक वेळोवेळी देत राहील.
  • कर्मचाऱ्यास 2 महिन्याच्या पगारी एवढा Overdraft मागणी नुसार देईल.( ही सुविधा सध्या मोजक्याच ग्राहकांसाठी उपलब्ध)

    बँकेत जमा करण्यासाठी लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे
    1) अर्ज
    2) पगार पत्रक
    3) पासबुक झेरॉक्स
    4) Pan Card झेरॉक्स
    5) आधार कार्ड झेरॉक्स
    6) आपला सध्याची आस्थापना असलेला बदली अथवा नियुक्ती आदेश.

राष्ट्रीयकृत बँकेत SGSP या पगार खातेशी संबंधित असणाऱ्या अपघात विमा

कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

Tag-state government salary package in marathi,state government salary package application form pdf,state government salary package (sgsp) application form,state government salary package benefits,state government salary package form pdf,state government salary package form,state government salary package (sgsp) pdf,state government salary package (sgsp) form,state government salary package application form pdf,state government salary package form pdf

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम