⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

इ ९ वी ते इ १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी करिअर मार्गदर्शन झालेले सर्व सत्र

 

इ ९ वी ते इ १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी करिअर मार्गदर्शन झालेले सर्व सत्र

इ ९ वी ते इ १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी करिअर मार्गदर्शन झालेले सर्व सत्र
All career guidance sessions for 9th to 12th grade students

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,पुणे व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने इ ९ वी ते इ १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले होते सर्व सत्र पूर्ण झालेले आहेत. आम्ही आता पहिल्या सत्रा पासून तर शेवटच्या सत्रा पर्यंत सर्व लिंक देत आहे कृपया आपल्या विद्यार्थी ,पाल्य,पालक,शिक्षक यांना त्या त्यांच्या वेळेनुसार बघायला सांगा आणि त्याचा उपयोग विद्यार्थ्याच्या करियर साठी मदत होणार आहे.

Session 1 | MH Student Orientation 


Session 2 | व्यावसायिक / पदविकाभिमुख करिअर आणि त्याची व्याप्ती | Vocational/Diploma Oriented Career


Session 3 | शाळे नंतर काय? Arts/science/commerce/neutral/offbeat career options (What after School?)


 

Session 4 | शिक्षण आणि अध्यापनात करिअर चे पर्याय (Career Options in Education and teaching)


Session 5 | डॉक्टरांव्यतिरिक्त जीवशास्त्रातील करिअरचे पर्याय


सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम