Application for National ICT Teacher Award 2020 राष्ट्रीय ICT शिक्षक पुरस्कार अंतर्गत तंत्रज्ञानाचा परिणामकारक व नाविन्यपूर्ण पद्धतीने वापर करून विद्य
राष्ट्रीय ICT शिक्षक पुरस्कार अर्ज
२०२० करणेApplication for National ICT Teacher Award 2020
राष्ट्रीय ICT शिक्षक पुरस्कार(National ICT Teacher Award 2020) अंतर्गत तंत्रज्ञानाचा परिणामकारक व नाविन्यपूर्ण पद्धतीने वापर करून विद्यार्थ्याची गुणवत्ता वाढविण्यात यशस्वी ठरलेल्या शिक्षकांना सन्मानित करण्यात येत.सन २०१८ व २०१९ या वर्षाचे राष्ट्रीय ICT शिक्षक पुरस्कार सन २०२०-२०२१ मध्ये दिले जाणार आहे .तरी ज्या शिक्षकांना या मध्ये भाग घ्यावयाचा आहे त्यांनी लवकरात लवकर अर्ज करा.
खालील शाळेतील शिक्षक अर्ज करू शकतात.
- · राज्य शासनाच्या शाळा
- · स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा
- · खाजगी अनुदानित शाळा राज्य मंडळाशी संलग्न शाळा
National ICT Teacher Award 2020 पुरस्काराचे स्वरूप
- · रौप्य पदक
- ·
ICT कीट
- · प्रशस्तीपत्र
अर्ज करण्याचे पोर्टल -http://ictaward.ncert.gov.in/
परिपत्रक – डाऊनलोड
National ICT Teacher Award 2020 च्या दिनांक
tag-national ict teacher award 2020,ict awards for teachers,ict award for teachers 2019,national award to teachers 2020,ict
awards 2019,national award for teachers application form 2020,national ict award for school teachers,national ict awards 2019,ict award for teachers
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
छान माहिती आहे सर.धन्यवाद.
उत्तर द्याहटवा