Broadcasting of Dnyanganga educational program for students from 9th to 12th standard,educational program for students,educational program for special
इ. 9 वी ते इ.12 वी तील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानगंगा या शैक्षणिक कार्यक्रमाचे प्रसारण
सुरू
Broadcasting of Dnyanganga educational program for
students from 9th to 12th standard
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या मार्फत सह्याद्री
वाहिनीवर राज्यातील इ. 9 वी ते इ.12 वी तील विद्यार्थ्यांसाठी दि. 26 ऑक्टोबर 2020
पासून डी. डी. सह्याद्री वाहिनीवर ज्ञानगंगा या शैक्षणिक कार्यक्रमाचे प्रसारण
सुरू करण्यात येत आहे. सोमवार ते शनिवार या आठवड्याच्या दिवसाचे वेळापत्रक मा.शिक्षणमंत्री
वर्षा गायकवाड यांनी प्रसिद्ध केले आहे तरी या शिक्षण विभागाच्या उत्कृष्ट
उपक्रमामध्ये सर्व विद्यार्थांनी सहभाग घ्यावा.तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन सर्व माध्यमाच्या विद्यार्थ्यांना
या वाहिनीवर उपलब्ध होणार आहे.लवकरच इ 9 वी व इ 11 वी चे प्रसारण सुरु होणार आहे.
आठवड्याचे वेळापत्रक
(26 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर)
TAG-educational program for students,educational program for special needs students,educational program ideas for college students,educational program for gifted students,educational broadcasting program,educational broadcasting programme
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS