Education Minister Varsha Gaikwad's appeal to parents and studentsनवीन शैक्षणिक धोरणानुसार राष्ट्रीय व राज्य अभ्यासक्रम आराखडा अद्याप तयार झालेला नाही
मा.शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे पालकांना आणि
विद्यार्थांना आवाहन
Education Minister Varsha Gaikwad's appeal to parents and
students
आता तुम्हाला दूरदर्शन आणि इंटरनेट या मध्यामान वर मोठ्या प्रमाणत संगणकाच्या programming languages आणि app development programming languages अशा प्रकारच्या जाहिराती प्रदर्शित होताना दिसत आहे आणि तुमच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार तो अभ्यासक्रमाचा भाग आहे अस दर्शवण्यात येत आहे तरी याची दाखल मा.शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतली आहे, त्यांनी असे सांगितले नवीन शैक्षणिक धोरणानुसार राष्ट्रीय व राज्य अभ्यासक्रम आराखडा अद्याप तयार झालेला नाही. त्यामुळे राज्य शासनाने वा State Council of Educational Research and Training ने असा कोणताही निर्णय अद्याप घेतला नसल्याने पालकांनी व विद्यार्थ्यांनी अशा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना बळी पडू नये असे मी आवाहन करते.
जाहिरातीचा नमुना -
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS