टिलीमिली ऑनलाईन प्रॅक्टिस टेस्ट अर्थात टॉप टेस्ट सुविधा पाचवी ते नववीच्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी २१ ते ३१ ऑक्टोबर तर सेमी इंग्रजी व इंग्र
पाचवी ते नववी विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन सराव चाचण्याFree online practice tests for students in 5th to 9th
विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेचा सराव व्हावा, यासाठी महाराष्ट्र ज्ञान महामंडळ अर्थात 'एमकेसीएल'च्या नॉलेज फाउंडेशन मोफत सराव चाचण्यांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही टिलीमिली ऑनलाईन प्रॅक्टिस टेस्ट अर्थात टॉप टेस्ट सुविधा पाचवी ते नववीच्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी २१ ते ३१ ऑक्टोबर तर सेमी इंग्रजी व इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी २३ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२० या काळात होईल.
"एमकेसीएल" तर्फे विद्यार्थ्यासाठी विनामूल्य ऑनलाइन प्रॅक्टिस टेस्ट.
इयत्ता ५ वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी "टीलीमिली" ऑनलाईन सराव चाचण्या....
अधिक माहितीसाठी संपर्क: ९६०७१२२९०३ / ९६३७८९१२२९
प्रत्येक इयत्तेसाठी विषयनिहाय परीक्षा होईल. प्रत्येक विषयाच्या प्रश्नपत्रिकेत पहिल्या सत्रातील अभ्यासक्रमावर आधारित ३० प्रश्न असतील. त्याद्वारे पाठातील आशय व संकल्पनांचे ज्ञान, आकलन, उपयोजन, विश्लेषण, निर्णय क्षमता इत्यादी उद्दिष्टांवर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाईल. एका पेपरचा कालावधी अर्ध्या तासाचा असेल. इच्छुक विद्यार्थी वेबसाईटवर नोंदणी करून परीक्षा देऊ शकतील.त्यामुळे सर्व विद्यार्थांनी नोंदणी करून याचा लाभ घ्यावा.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS