⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

इ 8 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यानसाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी सिंधुदुर्ग विविध स्पर्धा

 

इ 8 वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यानसाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी सिंधुदुर्ग विविध स्पर्धा Maze Kutumb Mazi jababdari for students of E8th to 12th Sindhudurg various competitions

इ 8 वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यानसाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी सिंधुदुर्ग विविध स्पर्धा
Maze Kutumb Mazi jababdari for students of 8th to 12th Sindhudurg various competitions

सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. सिंधुदुर्ग अंतर्गत निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, छायाचित्र स्पर्धा (Essay competition, oratory competition, poster competition, painting competition, photography competition) या स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. 8 वी 12 वी पर्यंतचे स्पर्धक या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकतात. स्पर्धांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या सर्व शाळातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. स्पर्धेमध्ये Online सादरीकरण करण्याचा अंतिम दिनांक 10 ऑक्टोबर 2020 आहे. स्पर्धेमध्ये यशस्वी प्रथम तीन क्रमांकांना ऑनलाईन प्रमाणपत्र देनेत येईल. याबाबत काही शंका असल्यास 02362-228842 या क्रमांकावर संपर्क साधावा.





माझे कुटुंब माझी जबाबदारी सिंधुदुर्ग विविध स्पर्धा PDF माहिती – डाऊनलोड

Tag-essay competitions 2020,essay competitions 2020 high school,essay competitions 2020 indiaoratory competition,oratory competition topics,oratory competition in india,oratory competition in marathi,poster competition,poster competition rules,poster competition topics,poster competition 2020 india,poster competition images,poster competition on corona,painting competition,painting competitions 2020,painting competitions 2021

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम