nts exam 2020,nts exam 2020-21,nts exam 2020 date,nts exam 2020 registration last date,NTS National Intelligence Search Exam Potential Answer List Ann
इ 10 वी साठी राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा (NTS) २०२०-२०२१National Intelligence Research Examination (NTS) for 10th 2020-2021
महारष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार दि.१३ डिसेंबर
२०२० रोजी झालेल्या राज्यस्तरीय राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षाची संभाव्य उत्तर
सूची जाहीर करण्यात आली आहे.
संभाव्य उत्तरसूची बघण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
सूचना
प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्ती च्या
स्वरुपात आर्थिक मदत देण्यात येणार आहे हि शिष्यवृत्ती विज्ञान , सामाजिक
शास्र वाणिज्य यामधील PH.D पदवी प्राप्त करेपर्यंत देण्यात
येणार.अभियांत्रिकी ,वैद्यकीय व्यवस्थापन ,विधी या व्यावसाईक अभ्याक्रमासाठी हि शिष्यवृत्ती फक्त पदव्युत्तर पदवी
पर्यंत देण्यात येते.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे -१ यांचा मार्फत घेण्यात येणारी राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा (NTS)इ 10 वी साठी दि. 13 डिसेंबर २०२० वार रविवार या दिवशी घेण्यात येणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर फॉर्म भरावे.
किती विद्यार्थी पात्र - परीक्षेच्या गुणवत्तेनुसार एकूण
2000 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
शिष्यवृत्ती तपशील
शिष्यवृत्ती तपशील | दरमहा शिष्यवृत्ती रुपये |
---|---|
इ ११ वी व इ १२ पर्यंत | १२५०/- |
सर्व शाखाच्या प्रथम पदवी पर्यंत | २०००/- |
सर्व शाखाच्या द्वितीय पदवी पर्यंत | २०००/- |
Ph.d साठी 4 वर्षापर्यंत | विद्यापीठ आयोगाचे नियमानुसार मान्य दराने |
पात्रता गुण - MAT व SAT विषयासाठी प्रत्येक विषयात स्वतंत्र पणे General संवर्गासाठी
40% गुण व SC ,ST व दिव्यांगसाठी 32% गुण
Online भरलेल्या फॉर्म मध्ये काही दुरुस्ती असल्यास त्या दुरुस्ती दि 10 नोव्हेंबर २०२० पर्यंत करता येईल
परिपत्रक - डाऊनलोड
अर्ज करण्याची वेबसाईट-
राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा (NTS) २०२०-२१ परीक्षेसाठी Online अर्ज भरण्याच्या सूचना
परीक्षा तारीख
विषय आणि वेळापत्रक
tag- nts exam 2020,nts exam 2020-21,nts exam 2020 date,nts exam 2020 registration last
date,nts exam 2020 registration,nts exam 2020
stage 1,ntse exam 2020 result,ntse
exam 2020 syllabus,ntse exam 2020 application
form,nts exam 2020 for class 10
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS