Publication of Guidelines for Attendance of Teachers and Non-Teaching Staff in the State (GR)ऑनलाईन/ ऑफलाईन शिक्षण/ दूरस्थ शिक्षण / Tele-Counselling आ
राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थिती राहण्याबाबत मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध (GR)
Publication of Guidelines for Attendance of Teachers and
Non-Teaching Staff in the State (GR)
- ·
राज्यातील शाळा, महाविद्यालय,
शैक्षणिक संस्था दि.31.10.2020 पर्यंत
विद्यार्थासाठी व नियमित वर्ग घेण्यासाठी बंद राहतील. मात्र ऑनलाईन/ ऑफलाईन शिक्षण
आणि दूरस्थ शिक्षण सुरु करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.
- ·
ऑनलाईन/ ऑफलाईन शिक्षण/ दूरस्थ शिक्षण / Tele-Counselling
आणि त्याच्याशी संबधित कामकाज करण्यासाठी राज्यातील शासकीय, खाजगी अनुदानित, विना अनुदानित, इत्यादी सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्था मार्फत चालविण्यात येणाऱ्या शाळा मधील 50
टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी ऑनलाईन/ ऑफलाईन / दूरस्थ शिक्षणशी सांबांशित
कामासाठी तात्काळ कामावर रुजू व्हावे.
- · शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनाबाबत मार्गदर्शक सूचना शासन निर्णय / या खाली देण्यात आल्या आहेत. तसेच या विभागाच्या संदर्भाधीन दिनांक 15 जुन, 2020 रोजीच्या परिपत्रकातील सूचनांचे पालन करण्यात यावे.
शासन निर्णय – डाऊनलोड
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याना मार्गदर्शक सूचना खालील
प्रमाणे
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS