⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता 11 वी ऑनलाईन क्लाससाठी नावनोंदणी

tag- online classes for 11th graders,online school for 11th graders,online school for 11th grade, online classes for 11th graders,online school for 11th graders,online school for 11th grade,online classes for 11th science,online classes for 11th science state board,online classes for 11th science free,online classes for 11th science 2020,online classes for 11th science cbse,online classes for 11th science maharashtra

महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता 11 वी ऑनलाईन क्लाससाठी नावनोंदणी

Registration for Class 11th online class by Government of Maharashtra, Department of School Education

आकरावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचं नुकसान होऊ नये, म्हणून येत्या नोहेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून अकरावीचे ऑनलाईन वर्ग सुरु केले जाणार आहेत.

Online classes for eleventh graders from the first week of November

कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद आहेत याचसोबत मराठा आरक्षणामुळे इयत्ता ११ वी साठीची प्रवेशप्रक्रिया सद्यस्थितीमध्ये स्थगित करण्यात आली आहे. यामुळे सद्यस्थितीमध्ये इयत्ता ११ वी च्या उच्च माध्यमिक शाळा / महाविद्यालये सुरु होईपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी कला, वाणिज्य, विज्ञान शाखेच्या मराठी व इंग्रजी माध्यमासाठी ऑनलाईन (युट्युब लाइव्ह) च्या माध्यमातून निशुल्क स्वरूपामध्ये तासिका / वर्ग सुरु करण्यात येणार आहेत. तरी यासाठी विद्यार्थ्यांनी सदरच्या लिंकवर आपली नाव नोंदणी करावी.

शालेय शिक्षण विभागातर्फे इ. 11 वी आर्टस्, कॉमर्स व सायन्स शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी उच्च माध्यमिक विद्यालये सुरू होईपर्यंत दि. 02 नोव्हेंबर 2020 पासून मराठी व इंग्रजी माध्यमाचे ऑनलाईन क्लासेस सुरू करत आहोत.

इयत्ता ११ वी विद्यार्थी नाव नोंदणी

यासाठी इच्छूक विद्यार्थ्यांनी इथे नावनोंदणी करावी.

नावनोंदणी नंतर क्लासेस चे वेळापत्रक व आवश्यक तपशील ईमेल व मोबाईल क्रमांकावर प्राप्त होईल.

प्राचार्य/ मुख्याध्यापक यांनी या सुविधेबाबत विद्यार्थ्यांना सूचना कराव्या.

सर्वाना हे नक्की शेअर करावे.

tag- online classes for 11th graders,online school for 11th graders,online school for 11th grade, online classes for 11th graders,online school for 11th graders,online school for 11th grade,online classes for 11th science,online classes for 11th science state board,online classes for 11th science free,online classes for 11th science 2020,online classes for 11th science cbse,online classes for 11th science maharashtra

 सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम