या शैक्षणिक वर्षात अनेक शाळा पूर्ण दिवस चालू शकणार नाही शिक्षकांना अध्यापनासाठी पुरेश्या तशिका मिळणार नाहीत त्यामुळे पाठ्यपुस्तकातील काही मजकूर अध्याप
इयता 9 वी 10 वी गणित विषयायांच्या अभ्यासक्रमात सन 2021-22 मध्ये
पुन्हा सुधारणा
Revision in the syllabus of Std. 9th to 10th Mathematics
subjects in the year 2021-22
या शैक्षणिक वर्षात अनेक शाळा पूर्ण दिवस चालू शकणार नाही
शिक्षकांना अध्यापनासाठी पुरेश्या तशिका मिळणार नाहीत त्यामुळे पाठ्यपुस्तकातील
काही मजकूर अध्यापनातून वगळण्याचे ठरवले आहे हा मजकूर पाठ्यपुस्तकात अंतर्भूत आहे
म्हणजे तो त्या अभ्यासासाठी उपयोगी आहे पण त्यासाठी पुरेसा वेळ नाही त्यामुळे तो
विद्यार्थ्यानी स्वयं अध्यायानासाठी सोडला आहे किंवा ते काही प्रकरणे वगळली आहे
२०२1-२०२2 या वर्षाच्या परीक्षांच्यासाठी त्यावर प्रश्न येणार नाहीत. पुढील
अभ्यासासाठी किंवा स्पर्धा परीक्षाच्या साठी स्वयं अध्ययनास सोडलेले प्रकरणे
उपयोगी असू शाळेतील याची वियार्थ्यानी नोंद घ्यावी आणि तो राहिलेला अभ्यास
विद्यार्थांनी त्याचा सवडीने पूर्ण करावा.
माध्यमिक स्तर इ.९ वी व इ.१० वी अभ्यासक्रम/पाठ्यक्रम Reduction/ Non
Evaluative portion गणित भाग १ व भाग २ सुधारित
यादी
शालेय वर्ष 2021-22 साठी फक्त याची नोंद सर्वांनी घ्यावी.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS