SSC-HSC पुरवणी परीक्षा नोव्हेंबर डिसेंबरचे वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने
इयत्ता दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षा / फेरपरीक्षांच्या तारखा जाहीर केल्या
आहेत. त्यानुसार दहावी, बारावीच्या लेखी परीक्षा २० नोव्हेंबर
२०२० पासून सुरू होत आहेत. प्रात्यक्षिक परीक्षा ११ नोव्हेंबर पासून सुरू होत
आहेत.
SSC-HSC लेखी परीक्षांचे वेळापत्रक | SSC-HSC
Schedule of written examinations
- ·
इयत्ता — कालावधी
- ·
दहावी – २०
नोव्हेंबर २०२० ते ५ डिसेंबर २०२०
- ·
बारावी (सर्वसाधारण आणि दि्वलक्षी) – २०
नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२०
- ·
बारावी (व्यवसाय अभ्यासक्रम) – २०
नोव्हेंबर ते ७ डिसेंबर २०२०
प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक
इयत्ता दहावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी,
तोंडी परीक्षा १८ नोव्हेंबर २०२० ते ५ डिसेंबर २०२० या कालावधीत
घेतल्या जातील. इयत्ता बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी,
तोंडी परीक्षा १८ नोव्हेंबर २०२० ते १० डिसेंबर २०२० या कालावधीत
आयोजित केल्या जातील.
सविस्तर वेळापत्रक राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर ( https://www.mahahsscboard.in/ )उपलब्ध करून देण्यात आले आहे. परीक्षेच्या वेळी त्यांच्या शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांकडे विभागीय मंडळामार्फत आलेले छापील स्वरुपातील वेळापत्रक अंतिम असेल याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन देखील मंडळाने केले आहे.
वेळापत्रक डाऊनलोड करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url