⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

शिष्यवृत्ती परीक्षा इ पाचवी आणि आठवीचा निकाल 2020 गुणवत्ता याद्या प्रसिद्ध

शिष्यवृत्ती परीक्षा निकाल 2020 जाहीर Scholarship Exam Results 2020 Announced,scholarship exam results 2020 list of passers,dost scholarship exam results 2020 list of passers,scholarship exam results 2020,scholarship exam results 2020 list of passers,scholarship exam result 2020 class 8 maharashtra,scholarship exam result 2020 5th class maharashtra,scholarship exam result 2020 answer key,पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ.५वी,पूर्व माध्यमिक शिष्यवृती परीक्षा ८वी

इ 5 वी आणि इ 8 वी च्या स्कॉलरशिप परीक्षेच्या गुणवत्ता याद्या प्रसिद्ध

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी)  १६ फेब्रुवारी- २०२० रोजी झालेल्या परीक्षेच्या अंतरिम निकालाच्या गुणवत्ता याद्या दि १२/११/२०२० रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे.

***********************************

शिष्यवृत्ती परीक्षा निकाल 2020 जाहीर
Scholarship Exam Results 2020 Announced

सूचना
  • पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) फेब्रुवारी- २०२० चा अंतरिम निकाल संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. 
  • विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करावयाची असल्यास संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये दिनांक ०९/१०/२०२० ते दिनांक २०/१०/२०२० रोजीपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल.  
शिष्यवृत्ती परीक्षा निकाल 2020 जाहीर Scholarship Exam Results 2020 Announced,scholarship exam results 2020 list of passers,dost scholarship exam results 2020 list of passers,scholarship exam results 2020,scholarship exam results 2020 list of passers,scholarship exam result 2020 class 8 maharashtra,scholarship exam result 2020 5th class maharashtra,scholarship exam result 2020 answer key

कोणत्याही शाळेचा निकाल पुढील लिंक वरून बघा. लिंक मध्ये फक्त युडायस कोड बदला.. अन्य काहीही बदलू नका.(लिंक मध्ये दिलेला युडायस कट करून त्याऐवजी आपल्या शाळेचा युडायस टाका.)

इयत्ता पाचवी निकाल

************************************

इयत्ता आठवी निकाल

************************************

अशा पद्धतीने आपल्या शाळेचा पूर्ण निकाल ओपन होईल. Print ला Click करुन सर्व विद्यार्थ्यांचा निकाल डाऊनलोड करता येईल.

tag- scholarship exam results 2020 list of passers,dost scholarship exam results 2020 list of passers,scholarship exam results 2020,scholarship exam results 2020 list of passers,scholarship exam result 2020 class 8 maharashtra,scholarship exam result 2020 5th class maharashtra,scholarship exam result 2020 answer key,पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ.५वी,पूर्व माध्यमिक शिष्यवृती परीक्षा ८वी

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम