(Let's make friends with Science Mathematics online workshop session second)मैत्री करुया विज्ञान गणिताशी या शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यासाठी आयोज
मैत्री करूया विज्ञान गणिताशी ऑनलाईन
कार्यशाळा सत्र दहावे
कार्यशाळा १०: परिमिती, क्षेत्रफळ आणि घनफळ
Workshop 10: Fun with Perimeter, Area and Volume
वेळ व दिनांक
शनिवार, दि. 12 डिसेंबर, 2020, 11:00 AM
Title - परिमिती, क्षेत्रफळ आणि घनफळ
live link
मैत्री करूया विज्ञान गणिताशी ऑनलाईन
कार्यशाळा सत्र नववे
कार्यशाळा ९: मानवी शरीर
Workshop 9: Know your Body
वेळ व दिनांक
शनिवार, दि. ०५ डिसेंबर, 2020, 11:00 AM
Title - मानवी शरीर
मैत्री करूया विज्ञान गणिताशी ऑनलाईन
कार्यशाळा सत्र आठवे
कार्यशाळा ८: रासायनिक अभिक्रिया व
त्यांचे प्रकार
(Workshop 8: Types of Chemical Reactions)
वेळ व दिनांक
शनिवार, दि. 28 नोव्हेंबर, 2020, 11:00 AM
Title - रासायनिक अभिक्रिया व
त्यांचे प्रकार
live link
मैत्री करूया विज्ञान गणिताशी ऑनलाईन
कार्यशाळा सत्र सातवे
कार्यशाळा ७: आम्ल, आम्लरी, आणि क्षार
(Workshop 7: Acids, Bases and Salts)
वेळ व दिनांक
शनिवार, दि. 21 नोव्हेंबर, 2020, 11:00 AM
Title - आम्ल, आम्लरी, आणि क्षार
Youtube live link
अभिप्राय फॉर्म लिंक येथे क्लिक करा.
*************************
मैत्री करूया विज्ञान गणिताशी ऑनलाईन कार्यशाळा
सत्र सहावे
कार्यशाळा ६: बल
व दाब (Workshop 6: Understanding force and pressure)
वेळ व दिनांक
शनिवार, दि. 7 नोव्हेंबर, 2020, 11:00 AM
Title - बल व दाब(Understanding force and pressure)
Youtube live link -
कार्यशाळा ५: ध्वनी: निर्मिती व गुणधर्म
(Workshop 5: Production of sound and its properties)
ध्वनी म्हणजे काय?
विविध प्रकारच्या ध्वनी लहरी कशा निर्माण होतात ?
ध्वनीच्या
वेगाने चंद्रावर पोहचण्यास किती वेळ लागेल?
ध्वनी व प्रकाश लहरींमधील मुख्य फरक कोणता?
यासारख्या ध्वनी: निर्मिती व गुणधर्म या संकल्पनेशी
संबंधित प्रश्नांची उकल नवीन प्रयोग,कृतीतून
करण्यासाठी आणि हसत- खेळत विज्ञान समजून घेण्यासाठी घेऊन येत आहोत.
वेळ व दिनांक
शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर, 2020, 11:00 AM
Title - ध्वनी: निर्मिती व गुणधर्म
Youtube live link -
मैत्री करूया विज्ञान गणिताशी ऑनलाईन कार्यशाळा सत्र चौथे
Colours which appear through the prism are to be derived
from the Light of white one. - Isaac Newton
प्रिय विद्यार्थी,पालक,शिक्षक मित्रहो,
प्रकाश संकल्पना आणि प्रकाशाचे गुणधर्म,नियम.
प्रकाशाचे संक्रमण,परावर्तन,अपवर्तन.
प्रतिमांची निर्मिती,सूर्यग्रहण,चंद्रग्रहण कसे होते?इ.
यासारख्या प्रकाश या संकल्पनेशी संबंधित खेळ प्रकाशाचा या सत्रात उपलब्ध साहित्याचा वापर करून नवीन प्रयोग,कृतीतून हसत- खेळत विज्ञान समजून घेण्यासाठी घेऊन येत आहोत.
वेळ व दिनांक
शनिवार, दि. 24 ऑक्टोबर, 2020, 11:00 AM
Title - खेळ प्रकाशाचा (Play of Light)
Youtube live link -
मैत्री करूया विज्ञान गणिताशी ऑनलाईन कार्यशाळा सत्र तिसरे
Let's make friends with Science Mathematics Online Workshop Session III
विद्युत चुंबकाचे दैनंदिन जीवनातील उपयोग कोणते?
घरी मोटर आणि जनरेटर बनविता येईल का? कसा?
विद्युत मोटर आणि जनरेटरचे कार्य कोणते?इ.
यासारख्या चुंबकत्व आणि विदुयतधारा या संकल्पनेवर आधारित
अनेक प्रश्नांची उकल छोट्या छोट्या प्रयोग-कृतीतून समजून घेण्यासाठी घेऊन येत
आहोत.
वेळ व दिनांक
शनिवार, दि. 17 ऑक्टोबर, 2020, 11:00 AM
विषय - चुंबकत्व आणि विद्युतधारा यांचा संबंध (Relation between Magnetism and Electricity)
Youtube live link
कार्यशाळेबाबतच्या प्रतिक्रिया आपण YouTube वर Comment Box मध्ये लिहाव्यात. तसेच iisersac2020@gmail.com या ई-मेल वर आपला कार्यशाळेविषयीचा अभिप्राय द्यावा.
******************************************
‘मैत्री करूया विज्ञान गणिताशी ऑनलाईन कार्यशाळा सत्र दुसरे
प्रिय विद्यार्थी,पालक,शिक्षक मित्रहो,
मैत्री करुया विज्ञान गणिताशी या शिक्षक, विद्यार्थी
व पालक यांच्यासाठी आयोजित 10 कार्यशाळांच्या मालिकेतील पहिल्या ऑनलाईन कार्यशाळेस राज्यातून
सुमारे 1 लक्ष VIEWS च्या अभूतपूर्व
प्रतिसादानंतर आपल्यासाठी दुसरी कार्यशाळा घेऊन येत आहोत.
विषय:-‘मैत्री करूया विज्ञान
गणिताशी ऑनलाईन कार्यशाळा सत्र दुसरे(Let's make friends with Science Mathematics online workshop session second)
आयोजक:-
राज्य शैक्षणिक
संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
आणि
भारतीय विज्ञान
शिक्षण व संशोधन संस्था, (आयसर), पुणे.
- वेळ व दिनांक-शनिवार, दि. 10 ऑक्टोबर, 2020, 11:00 AM
- Title चुंबकाचे गुणधर्म व उपयोग (Properties of Magnets and its applications)
आपल्या परिचयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक,
पालक यांना सदर माहिती देण्यात यावी.
कार्यशाळेबाबतच्या प्रतिक्रिया आपण YouTube वर Comment Box मध्ये लिहाव्यात.!
-दिनकर पाटील,संचालक,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS