Taluka level online training for teachers regarding children's rights and safety · शैक्षणिक संधोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे मार्फत ·
बालकांचे हक्क व सुरक्षितता संदर्भात शिक्षकांना तालुका
स्तरीय Online प्रशिक्षणTaluka level online training for teachers regarding
children's rights and safety
- ·
शैक्षणिक संधोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे
मार्फत
- ·
State Council of Educational Research & Training
- · प्रशिक्षण स्तर- तालुका
- ·
इ १ ली ते इ १२ वी सर्व शाळा ,सर्व
अनुदानित प्राथमिक /माध्यमिक /उच्च माध्यमिक शाळा यामधील शिक्षकांना
- · प्रशिक्षण दिनांक - २० ते २२ ऑक्टोबर २०२०
बालकांचे हक्क व सुरक्षितता ऑनलाईन प्रशिक्षण (उत्तर चाचणी) देण्यासाठी Login करा.
बालकांचे हक्क व सुरक्षितता
या विषयावरील राज्यस्तरीय Youtube
Live प्रशिक्षण दि.२० ते २२ ऑक्टोबर २०२० अभिप्राय लिंक
प्रशिक्षणाला उपस्थित राहण्यासाठी खालील लिंकवर https://covid19.scertmaha.ac.in/Training.aspx नोंदणी करणे व पुर्वचाचणी सोडविणे अनिवार्य आहे,कारण नोंदणी केलेल्या व यु ट्यूबवरील ऑनलाईन प्रशिक्षणास पूर्ण वेळ उपस्थित असणाऱ्यानाच ई सर्टिफिकेट दिले जाईल.
परिपत्रक - डाऊनलोड
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र यांच्या तर्फे
शीर्षक | डाऊनलोड लिंक |
---|---|
बालकांचे हक्क व सुरक्षितता पुस्तिका | डाउनलोड करा. |
बालकांचे हक्क व सुरक्षितता संदर्भात शिक्षकांना
तालुका स्तरीय Online प्रशिक्षण PPT
दि.२०/१०/२०२० | दि.२१/१०/२०२० | दि.२२/१०/२०२० |
---|---|---|
बालकांचे हक्क PPT | संगणक व USB सुरक्षा IT | Next Update |
बालकांचे हक्क व सुरक्षितता संबंधात असलेले कायदे PPT | Mobile security IT | Next Update |
बालकांचे शोषण व परिणाम PPT | मुलांवर होणारे अत्याचार आणि परिणाम | Next Update |
प्रशिक्षण वेळापत्रक
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
बालकांचे हक्क व सुरक्षितता या संदर्भातील ऑनलाईन प्रशिक्षण हा कार्यक्रम राबविण्यात आला खूपच छान माहिती आणि सर्व तज्ञांचे मार्गदर्शन उत्कृष्ट होते.आम्हाला बरेच कायदे आणि ज्ञान मिळाले. आयोजकांना आणि सर्व तज्ञांना खूप खूप धन्यवाद !
उत्तर द्याहटवाबालकांचे हक्क व सुरक्षिता आँनलाईन प्रशिक्षण खूप चांगले हाेते,मूलांनी माेबाईल कश्या पध्दतीने वापरावा आणि त्यातूण हाेणारे धाेके याचे चांगले मार्गदर्शन झाले,आपल्या सर्व टिमच् खूप खूप धन्यवाद
उत्तर द्याहटवाबालकांचे हक्क व सुरक्षिता आँनलाईन प्रशिक्षण खूप चांगले हाेते,मूलांनी माेबाईल कश्या पध्दतीने वापरावा आणि त्यातूण हाेणारे धाेके याचे चांगले मार्गदर्शन झाले,आपल्या सर्व टिमच् खूप खूप धन्यवाद
उत्तर द्याहटवाTraining is so good and also very important.
उत्तर द्याहटवाआँनलाईन प्रशिक्षण खुप उपयुक्त व चांगले होते
उत्तर द्याहटवा