State Level Innovation Report Writing Guidance Workshop,राज्यस्तरीय नवोपक्रम अहवाल लेखन मार्गदर्शन कार्यशाळा सर्वांसाठी एकाच वेळी YouTube लाईव्हच्या म
राज्यस्तरीय नवोपक्रम अहवाल लेखन मार्गदर्शन कार्यशाळा सर्वांसाठी एकाच वेळी YouTube लाईव्हच्या
माध्यमातून घेण्यात येत आहे.
दिनांक- 26 ऑक्टो. 2020 रोजी दुपारी 3.30 ते 6.00 या वेळेत
या
लिंकद्वारे YouTube लाईव्हच्या माध्यमातून
आपण प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा.
कार्यशाळा पूर्ण झाल्यानंतर कार्यशाळेसंदर्भातील
Feedback link https://tinyurl.com/feedinnovation
लिंकवर भरण्यात यावा.
*संशोधन विभाग,*
*राज्य
शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS