The 11th admission process will start on 26th November 2020शासनाद्वारे विहित सूचनांचे पालन करत शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी इ.११ वी प्रवेश प्रक्रिया दि.
इ.११ वी प्रवेश प्रक्रिया दि.२६ नोव्हेंबर २०२० पासून सुरु होणारThe 11th admission process will
start on 26th November 2020
- अकरावी प्रवेशाचा मार्ग मोकळा; मराठा
आरक्षणाशिवाय प्रवेश होणार
- सर्वोच्च न्यायालयान राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक मागास (एसईबीसी) आरक्षणास अंतरिम स्थगिती दिली आहे.
- तयामुळे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील अकरावीचे प्रवेश रखडले होते. अखेर यावर तोडगा काढला असून एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश दिला जाणार आहे.
- राज्यात अकरावी प्रवेशाची पहिली फेरी पूर्ण झाली आणि सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे ही प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण होऊ शकली नाही.
- राज्य सरकारने अखेर शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. यानुसार
राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये ९ सप्टेंबरपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश
घेतले आहेत, त्यांचे प्रवेश कायम राहणार आहेत.
- ज्या विद्यार्थ्यांनी ९ सप्टेंबरपूर्वी एसईबीसी प्रवर्गातून प्रवेशाकरीता अर्ज केले असतील त्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश दिले जाणार आहेत.
मा. सर्वोच्च न्यायालयाने एसइबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर दिलेल्या अंतरिम स्थगितीच्या आदेशास अनुसरून शासनाद्वारे विहित सूचनांचे पालन करत शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी इ.११ वी प्रवेश प्रक्रिया दि.२६.११.२०२० ला सुरु करुन पुढील २ आठवड्यात २ री फेरी पूर्ण करण्यात येईल.-मा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
इ. ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठीच्या पुढील सूचना व
वेळापत्रक https://11thadmission.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.
Marathi PDF
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS