This year's Children's Day will be celebrated online, with various competitions राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता शाळा सध्या बंद आहेत आणि ऑनलाईन शिक्
या वर्षीचा बालदिन online साजरा होणार, विविध स्पर्धेचे आयोजन
This year's Children's Day will be celebrated online,
with various competitions
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता शाळा सध्या बंद आहेत
आणि ऑनलाईन शिक्षण चालू आहे. म्हणून शिक्षण विभागाने 14 नोव्हेंबर रोजी Social media च्या माध्यमातून बालदिन
साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
तत्कालीन पंतप्रधान दिवंगत पंडित नेहरू यांच्या
वाढदिवसानिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये 8 ते १४ नोव्हेंबर या काळात बालदिन
सप्ताह साजरा केला जाईल. त्याअंतर्गत विविध स्पर्धा शिक्षण विभागाने आयोजित केल्या
आहेत.
त्या खाली दिलेल्या आहेत.
व्हिडिओ, निबंध, कविता, पत्र लेखन, विद्यार्थ्यांनी
बनविलेले ई-संमेलनाचे फोटो #baldivas२०२० हा हॅशटॅग वापरुन
पालक आणि शिक्षकांच्या फेसबुक अकाउंट वरून अपलोड केले जावेत. विद्यार्थी आपले
व्हिडिओ आणि फोटो इंस्टाग्राम आणि ट्विटरवर #baldivas२०२० हॅशटॅगवर
देखील अपलोड करू शकतात.
या उपक्रमासाठी प्रथम क्रमांक तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर देण्यात येणार असून विद्यार्थ्यांना रोख रक्कम व सन्मानपत्रे देण्यात येणार आहेत. त्यासाठी तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय समित्याही स्थापन केल्या जातील.
स्पर्धेचे तालुका जिल्हा आणि राज्य स्तरावरील परितोषिक
tag-various competitions for
students,various competitions for school students,various competitions for
college students,various online competitions, various competitions,various competitions held at national level in
india,various competitions in schools,various online competitions, various sports competitions,various competitions in schools
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS