⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

विद्यार्थी लाभाच्या विविध योजना संकलन

इयता 9 वी 10 वी गणित विषयायांच्या अभ्यासक्रमात सन 2020-21 मध्ये पुन्हा सुधारणा

विद्यार्थी लाभाच्या विविध योजना संकलन

योजनेचे नाव उद्देश निकष/पात्रता रक्कम/अनुदान
योजनेचे नावशालेय पोषण आहार उद्देश*गळती कमी करणे. *कुपोषण थाांबनवणे. निकष/पात्रताइ. 1 ली ते 8 वी पयंत नशकणा-या शासकीय, ननमशासकीय, खाजगी-अनुदाननत शाळाांमधील सवव मुलाांना (22/11/1995 पासून योजनेस आरांभ) जून 2002 पासून नशजवलेले अन्न देण्यास सुरुवात. रक्कम/अनुदानशासकीय आदेशाप्रमाणे. इ. 1ली ते 5वी = 100 ग्रॅम ताांदूळ, इ. 6 वी ते 8 वी = 150 ग्रॅम ताांदूळ, इ. 1ली ते 5वी = 1.21 रू. प्रनत लाभाथी, इ. 6वी ते 8वी = 1.40 रू. प्रनत लाभाथी
योजनेचे नावउपस्थिती भत्ता उद्देश* दुर्बल घटकाांतील मुलींना शाळेत येण्यास प्रोत्साहन मिळावे. * नशक्षणातील सातत्य टिकावे. निकष/पात्रता1) इ. 1 ली ते 4 थी पयंतच्या आनदवासी क्षेत्रातील दाररद्र्यरेषेखालील सवव मुली. 2) आनदवासी क्षेत्राबाहेरील अनु.जाती, अनु.जमाती, नवमुक्त जाती/भटक्या जमातीच्या मुलींना. 3) नकमान उपस्थथती 75 टक्के. रक्कम/अनुदानप्रतिदिन एक रुपया
योजनेचे नावमोफत पाठ्यपुस्तके उद्देश-------- निकष/पात्रताइ. 1 ली ते 8 वी पयंत शिकणाऱ्या खाजगी अनुदानित, शासकीय, नीमशासकीय शाळेतील सर्व विद्यार्थी. रक्कम/अनुदान--------
योजनेचे नावमोफत गणवेश (स.शि.अ.) उद्देश-------- निकष/पात्रता*इ. 1 ली ते 8 वी पयंत शिकणाऱ्या खाजगी अनुदानित, शासकीय, नीमशासकीय शाळेतील सर्व विद्यार्थी. *अनु.जाती, अनु.जमाती व दाररद्र्यरेषेखालील सर्व मुले. रक्कम/अनुदानवार्षिक दोन गणवेशाकरिता 400 रु. प्रनत लाभार्थी
योजनेचे नावअल्पसांखयाक विद्यार्थ्यांना गणवेश उद्देश-------- निकष/पात्रता*इ. 1 ली ते 4 थी मध्ये शिकणाऱ्या खाजगी अनुदानित, शासकीय, नीमशासकीय शाळेतील अल्पसांखयाक विद्यार्थी. रक्कम/अनुदानवार्षिक दोन गणवेशाकररता 400 रु. प्रती लाभार्थी
योजनेचे नावआदिवासी विद्यावेतन उद्देशविद्यार्थ्यांना शिक्षणाकडे आकर्षित करणे व प्रोत्साहन देणे. निकष/पात्रता1) इ. 5 वी ते 10 वी चे विद्यार्थी. 2) अदिवासी / बिगर आदिवासी क्षेत्रातील सर्व आदिवासी विद्यार्थी (पालकाचे उत्पन्न एक लाख पेक्षा कमी असावे.)3) किमान 75 टक्के उपस्थिती 4) चांगली वतवणूक व समाधानकारक प्रगती. रक्कम/अनुदानमुले 500/- मुली 600/-
योजनेचे नावआदिवासी स्वर्णजयंती शिष्यवृत्ती उद्देशविद्यार्थ्यांना शिक्षणाकडे आकर्षित करणे व प्रोत्साहन देणे. निकष/पात्रता1) सर्व मध्यामच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळामधील इ. 1 ली ते 10 वी च्या अनु.जमातींचे विद्यार्थी. 2) पालकाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी. 3) विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत बॅंकेतील खाते अनिवार्य. रक्कम/अनुदानइ. 1 ली ते 4 थी = 1000/- इ. 5 वी ते 7 वी = 1500/- इ. 8 वी ते 10 वी = 2000/-
योजनेचे नावअस्वच्छ व्यवसायाचे काम करणा-या पालकांच्या मुलांना मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती उद्देश* मुलांना शिक्षण प्रवाहात आणणे. * शिक्षणाची सोय करणे. निकष/पात्रताइ. 1 ली ते 10 वी मध्ये शिकणारे अस्वच्छ व्यवसायात काम करणा-या पालकांची मुले. रक्कम/अनुदान110 रु.प्रति माह प्रति लाभार्थी(10 महिने फक्त) व 750 रु. वार्षिक अनुदान. एकूण=1850 रु.
योजनेचे नावसावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती उद्देशमुलींची गळती थांबणे . निकष/पात्रताइ. 5 वी ते 10 वी तील अनु.जाती, अनु.जमाती, विमुक्त-भटक्या, अनुसूचित जाती फक्त मुली. रक्कम/अनुदानइ. 5 वी ते 7 वी = 60 रु. दरमहा, इ. 8 वी ते 10 वी = 100 रु. दरमहा (फक्त 10 महिन्याकरिता)
योजनेचे नावसावित्रीबाई फुले दत्तक पालक उद्देशआर्थिक / दुर्बल घटकातील विद्यार्थांना मदत करणे. निकष/पात्रताआर्थिक / दुर्बल घटकातील विद्यार्थांना शाळा व्यवस्थापन समितीची सभेत पूर्व परवानगी घेणे, उपस्थिती 75 टक्के. रक्कम/अनुदान30 रु. दरमहा (फक्त 10 महिने)
योजनेचे नावअहिल्याबाई होळकर मुलींना मेफत बस प्रवास उद्देशमुलींना शिक्षण प्रवाहात आणणे. निकष/पात्रता1) इ. 5 वी ते 10 वी च्या विद्यार्थिनी 2) गावात माध्यमिक शिक्षणाची सोय नसेल तरच लाभ. 3) 75 टक्के उपस्थिती अनिर्वाह रक्कम/अनुदानराहत्या गावापासून शाळेपर्यांचा बस प्रवास मोफत.
योजनेचे नावराजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान उद्देशशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थांना नुकसान भऱपाई देणे. निकष/पात्रताविद्यार्थाचा अपघात होऊन अपंगत्व आल्यास / मृत्यू झाल्यास. रक्कम/अनुदानमृत्यू = 75000 रु., कायम अपंगत्व = 50000 रु., एक अवयव / डोळा निकामी झाल्यास = 30000 रु.
योजनेचे नावपूर्व माध्यमिक /माध्यमिक शिष्यवृत्ती उद्देशगुणवान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे. निकष/पात्रताइ. 4 थी व 7 वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ताधारक विद्यार्थी. पुढील 3 वर्षासाठी शिष्यवृत्तीचा लाभ रक्कम/अनुदानइ. 4 थी = 750 रु. प्रति वर्ष (5वी, 6वी, 7वी), इ. 7 वी = 1000 रु. प्रति वर्ष (8वी, 9वी, 10वी)
योजनेचे नावमुलींची सैनिकी शाळा उद्देश* मुलींना सैनिकी शिक्षण घेण्यास प्रोत्साहित करणे. * मागासवर्गीय मुलींना राष्ट्रीय सांरक्षण प्रबोधीनीत प्रवेश मिळवणे. * शिस्त, आत्मविश्वास, देशभक्ती, नेतृत्व विकसित करणे. निकष/पात्रताप्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक. रक्कम/अनुदान--------
योजनेचे नावमुलामुलींसाठी शासकीय वसतिगृह उद्देशमागासवर्गीय मुलामुलींना शिक्षण घेता येणे. निकष/पात्रतामागासवर्गीय मुलामुलींना प्रस्ताव सादर करणे. रक्कम/अनुदान--------
योजनेचे नावशासकीय विद्यावेतन उद्देशग्रामीण, होतकरू, हुशार चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे व दर्जेदार शिक्षण देणे. निकष/पात्रतास्पर्धा परीक्षा (गुणवत्ता निकषांनुसार इ. 5 वीत प्रवेश) रक्कम/अनुदान--------
योजनेचे नावराजमाता जिजाऊ सायकल वाटप उद्देशमुलींना माध्यमिक शिक्षणासाठी प्रोत्साहन करणे. निकष/पात्रता1)दुर्गम / अति दुर्गम / झोपडपट्टी / गलीच्छ वस्तीतील मुलींना प्राधान्य. 2) इ. 7 वीत किमान 45 टक्के गुण (अट) 3) दारिद्रय रेषेखाली असणे आवश्यक. रक्कम/अनुदानप्रत्येकी एक सायकल इ. 8 वी ते 10 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलींना.
योजनेचे नावअल्पसंख्यांक प्रीमॅट्रिक शिष्यवृत्ती उद्देशअल्पसंख्यांक मुलांना शिक्षणास प्रोत्साहित करणे. निकष/पात्रता1) मुस्लीम, ख्रिचन, बौद्द, शीख, पारसी धर्मातील विद्यार्थी 2) शासकीय / नीमशासकीय, मानयताप्राप्त खाजगी शाळामधील अल्पसंख्यांक विद्यार्थी 3) 50 टक्के पेक्षा जास्त गुण आवश्यक 4) एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न 5) एका कुटुंबातील दोनच विद्यार्थांना शिष्यवृत्ती 6) 30 टक्के शिष्यवृत्ती मुलींसाठी राखीव. रक्कम/अनुदानप्रति वर्षाला 1000 रु. पात्र विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केले जातात.
योजनेचे नावअल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रोत्साहन भत्ता उद्देशअल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणणे. निकष/पात्रताअल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थी, उपस्थथती किमान 75 टक्के. रक्कम/अनुदान2 रु. प्रतिदिन
योजनेचे नावशालेय आरोग्य तपासणी उद्देश* मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे. * विद्यार्थांना संदर्भसेवा पुरवणे. निकष/पात्रताइ. 1 ली ते 8 वी चे सर्व विद्यार्थी रक्कम/अनुदानवर्षातून एकदा तपासणी
योजनेचे नावअपंग शिष्यवृत्ती उद्देशअपंग विद्यार्थांना शैक्षणिक प्रवाहात आणणे. निकष/पात्रता1) इ. 1 ली ते 12 वी चे अपंग विद्यार्थांना 2) 40 टक्के पेक्षा जाथत अपंगत्व प्रमाणपत्र आवश्यक. रक्कम/अनुदानसमाजकल्याण विभागाकडून इ. 1 ली ते 4 थी = 600 रु. प्रति वर्ष , इ. 5 वी ते 7 वी = 750 रु. प्रति वर्ष, इ. 8 वी ते 10 वी = 1000 रु. प्रति वर्ष.
योजनेचे नावराष्ट्रीय प्रज्ञा शोध (N.T.S.) शिष्यवृत्ती उद्देशप्रज्ञावान विद्यार्थाचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना करणे. निकष/पात्रता1) इ. 10 वी चे विद्यार्थी - राष्ट्रीय प्रज्ञा शोध (N.T.S.) राष्ट्रीय स्तर परीक्षेत गुणवत्ता यादीत येणे आवश्यक. 2) देशात फक्त 1000 विद्यार्थी निवडले जातात. रक्कम/अनुदानएन. सी. ई. आर. टी कडून 1) इ. 11 वी ते 12 वी = 1250 रु. दरमहा, 2) पदवीपूर्व शिक्षण व पदव्यूत्तर शिक्षणासाठी = 2000 रु. दरमहा, 3) पी.एच.डी विद्यार्थासाठी विद्यावीठ अनुदान आयोगाच्या नियमाप्रमाणे
योजनेचे नावराष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यासाठी(N.M.M.S.) शिष्यवृत्ती उद्देशआर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यायांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना इ. 12 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण होई पर्यंत करणे. निकष/पात्रता1) इ. 8 वी चे विद्यार्थी 2) पालकाचे वार्षिक उत्पन्न 150000 पेक्षा कमी असावे. 3) संबधित परीक्षेतील गुणवत्ता यादी व सामाजिक आरक्षणाप्रमाणे निवड रक्कम/अनुदानएन. सी. ई. आर. टी./मानव सांसाधन विकास मंत्रालय नवी दिल्ली कडून 1) 12 वी पर्यंत = 500 रु. दरमहा
योजनेचे नाव-------- उद्देश-------- निकष/पात्रता-------- रक्कम/अनुदान--------
योजनेचे नाव-------- उद्देश-------- निकष/पात्रता-------- रक्कम/अनुदान--------
 सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम