⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

गुगल क्लासरूम प्रशिक्षण Update

 गुगल क्लासरूम प्रशिक्षण Update Google Classroom Training Update State Council of Educational Research & Training, Maharashtra, Pune Google Classroom Training

गुगल क्लासरूम प्रशिक्षण Update
Google Classroom Training Update
State Council of Educational Research & Training, Maharashtra, Pune
Google Classroom Training

धुळे, जळगाव, मुंबई, नाशिक, पालघर, पुणे, कोल्हापूर, रायगड, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, ठाणे

या जिल्ह्यातील सोबतच्या प्रशिक्षणार्थी यादीप्रमाणे दुसऱ्या दिवसाच्या प्रशिक्षणासाठी काही तांत्रिक कारणास्तव हजर राहू न शकलेल्या यादी मध्ये नमूद सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे केवळ दुसऱ्या दिवसाच्या (Day 2) गुगल क्लासरूम प्रशिक्षणाचे सत्र हे दिनांक 24 नोव्हेंबर 2020 रोजी दिलेल्या वेळेमध्ये घेण्यात येणार आहे.

या बाबत चे अवश्यक SMS राज्यस्तरावरून आपणास लवकरच प्राप्त होतील.

तरी आपण यादीमध्ये दिलेल्या वेळेमध्ये सदरच्या ऑनलाईन प्रशिक्षणास उपस्थित रहावे

-विकास गरड

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे


 सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

 

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम