⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

राज्यातील शाळा सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना

 शाळा सुरु झाल्यानंतर आरोग्य स्वच्छता व इतर सुरक्षा विषयक उपाय योजनेबाबत मार्गदर्शन सूचना

Guidance on health hygiene and other safety measures after school starts

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी दरम्यानचे वर्ग सुरू करण्याबाबत विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. शिक्षकांनी मुलांचे शिक्षण चांगले ठेवण्यासाठी पूर्वापेक्षा अधिक मेहनत घेतली आहे.

शेवटच्या घटकातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे; यासाठी काळजी घेतली पाहिजे. सर्व शाळा संस्थाचालक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी पुढे येऊन शाळा सुरू करण्याबाबतच्या आपल्या सूचना द्याव्यात, असे आवाहन आहे.मा. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे

इ.9 वी आणि 12 वीचे वर्ग सुरु करण्याचे पालकाचे संमती पत्र PDF

राज्यातील शाळा सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम