⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

इ 5 वी व 8 वीची स्कॉलरशिप परीक्षा 2020-2021 बाबत Updates

 5 वी व 8 वी ची स्कॉलरशिप परीक्षा 2020-2021 बाबत Updates

Updates regarding Scholarship Examination 2020-2021 for 5th and 8th

पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ 5 वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ 8 वी) सन २०२०-२०२१ फेब्रुवारी च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी ऐवजी एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या रविवारी घेण्यास मान्यता दिलेली आहे

त्यानुसार परीक्षा परिषदेमार्फत सदर परीक्षा एप्रिल महिन्याच्या चौथ्या रविवारी घेण्याचे प्रस्तावित असून परीक्षेची अधिसूचना लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.

Updates regarding Scholarship Examination 2020-2021 for 5th and 8th

Tag-scholarship exam date 2020,scholarship exam result date 2020,bea scholarship exam date 2020,dost scholarship exam date 2020,resonance scholarship exam date 2020

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम