पहिली आणि आठवी च्या शाळेबाबत शिक्षण मंत्र्यांची माहितीSchools in Mumbai Municipal Corporation area will remain closed till December 31
मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद राहणार | Schools in Mumbai Municipal Corporation area will remain closed till December 31
मुंबई
महापालिका क्षेत्रातील सर्व खासगी, सरकारी, महापालिकेच्या
शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. मुंबई महापालिका
आयुक्त इक्बाल चहल यांनी हे आदेश दिले आहेत.
कोरोनाच्या
वाढत्या प्रादुर्भावामुळे हे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या सोमवारपासून
म्हणजेच 23 नोव्हेंबरपासून राज्यातील इतर भागांमध्ये नववी ते
बारावीचे वर्ग सुरु होणार असले तरी मुंबईतील शाळा आता नवीन वर्षातच सुरु होण्याची
शक्यता आहे.
डिसेंबरनंतर
पुढील शैक्षणिक वर्ष कसं सुरु करता येईल याचा रोडमॅप तयार करता येईल याचा विचार
मुंबई महापालिका प्रशासन आणि शिक्षण विभाग करत आहे.
यापूर्वी
शाळांबाबत राज्य सरकारने वेगळे आदेश पारित केले होते. मात्र मुंबई महापालिका
आयुक्तांनी आपल्या अधिकारांचा वापर करत येत्या 31 डिसेंबरपर्यंत
शहरातील कोणत्याही शाळा सुरु होणार नाही, असा निर्णय घेतला.
पहिली आणि आठवी च्या शाळेबाबत शिक्षण मंत्र्यांची माहिती
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS