⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

स्वाध्याय SWADHYAY (Student What’s App based Digital Home Assessment Yojana) या योजना

इ. 1 ली ते 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वाध्याय SWADHYAY 

(Student What’s App based Digital Home Assessment Yojana) या योजना

शालेय शिक्षण विभागातर्फे इ. 1 ली ते इ. 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वाध्याय SWADHYAY (Student What’s App based Digital Home Assessment Yojana) या योजनेचे सादरीकरण दि. 03 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 11.30 वाजता करण्यात आलेले आहे. सदर सादरीकरणास मा. प्रा. वर्षाताई गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण विभाग या देखील उपस्थित होते.सदर योजनेसाठी मा. बच्चु उर्फ ओमप्रकाश कडू, राज्यमंत्री, शालेय शिक्षण यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वाढीसाठी शासनाचा अभिनव उपक्रम व्हाट्सएप आधारित सराव

प्रत्येक विभागावार एक वेगळी लिंक आहे. आपण कृपया आपला विभाग तपासून पहा आणि लिंक वर क्लिक करावे. खाली सर्व विभागाच्या लिंक दिलेल्या आहे त्यानुसार आपली लिंक निवडावी.

  • ·        कोणासाठी - १ ली ते १० वी विद्यार्थ्यांसाठी
  • ·        माध्यम - मराठी / सेमी - इंग्रजी
  • ·        विषय - मराठी आणि गणित
  • ·        कधी - दर शनिवारी. विद्यार्थ्यांना एक आठवड्याचा वेळ मिळेल स्वाध्याय प्रश्न सोडवण्यासाठी. 

विद्यार्थ्यांच्या पालकांना विनंती आहे की, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आपला फोन जरूर द्या. 

महत्वाची गोष्ट - कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देताना दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचा नंबर लिहा. लिहिलेले उत्तर किंवा फोटो या प्रकारे उत्तर स्विकारले जाणार नाही. प्रारंभी, मराठी आणि सेमी-इंग्रजी माध्यमासाठी मराठी आणि गणिताचे विषय सुरू झाले असून काही दिवसात उर्दू माध्यमही सुरू केले जाईल.

 स्वाध्याय डॅशबोर्ड वर जिल्हानिहाय माहिती

 

स्वाध्याय उपक्रमात कसे सामील व्हावे आणि सराव पूर्ण करावा यासाठी खालील व्हिडिओ बघा. 


Division Name wahtsapp link for स्वाध्याय
अमरावती आणि नागपूर https://wa.me/918595524515?text=Hello
औरंगाबाद https://wa.me/918595524516?text=Hello
नाशिक https://wa.me/918595524517?text=Hello
कोकण https://wa.me/918595524518?text=Hello
पुणे https://wa.me/918595524519?text=Hello


-संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
1या पोस्टवर अद्याप
  • Unknown
    Unknown ३ नोव्हेंबर, २०२० रोजी ८:१६ PM

    अति सुंदर योजना आहे

I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम