⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

विशेष इंग्रजी तास: इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी डीडी सह्याद्रीवरील इंग्रजी विषयासाठी कार्यक्रम

 

विशेष इंग्रजी तास: इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी डीडी सह्याद्रीवरील इंग्रजी विषयासाठी कार्यक्रम
A Special English Hour: Special program for English subject on DD Sahyadri for students of class I to VIII

इ. १ ली ते इ. ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी दि. ४ जानेवारी २०२१ पासून DD सह्याद्री वाहिनीवर सोमवार ते गुरुवार दुपारी ३.३० ते ४.३० व ५.०० ते ६.०० या कालावधीत A Special English Hour नावाने इंग्रजी विषयासाठी कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे. 

A Special English Hour

याव्यतिरिक्त, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, ’प्रथम बुक्सयुनायटेड वे इंडियावे इंडियाने मैदानी खेळ बंद पडल्यामुळे एकटे राहून गेलेल्या मुलांसाठी मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐकाहा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. 08068264448 वर मिस कॉल करून मुले मराठी, हिंदी आणि इंग्रजीमधील कथा ऐकू शकतील.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम