Board organizes state level essay competition for teachers of secondary schools and junior colleges in the state,राज्यातील माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाव
राज्यातील माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांसाठी मंडळाने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन
Board organizes state level essay competition for
teachers of secondary schools and junior colleges in the state
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ
पुणे यांच्या तर्फे राज्यातील माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांसाठी
मंडळाने राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित केलेली आहे. तरी या स्पर्धेमध्ये
जास्तीत जास्त शिक्षकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आलेले आहे.
निबंध स्पर्धेचे विषय ;
- · तंत्रास्नेही शिक्षक - काळाची गरज
- · वाचन समृद्धी - शिक्षकासाठी अपरिहार्य
- · उपक्रमशीलता आणि शिक्षक
- · विद्यार्थी व शिक्षक - शरीर / मन:स्वास्थ्य
- · नवीन शैक्षणिक धोरण आणि माझी भूमिका
निबंध पाठवण्याचा पत्ता
- ·
मा.सचिव , महाराष्ट्र
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ भाबुडा बाल चित्रवाणी शेजारी शिवाजीनगर पुणे-४११००४
- ·
विभागीय सचिव , महाराष्ट्र
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,पुणे,नागपूर,औरंगाबाद, मुंबई,कोल्हापूर,अमरावती,नाशिक,लातूर,कोकण विभागीय मंडळ
दिनांक १५ जानेवारी २०२१ ऐवजी १५ फेब्रुवारी २०२१ अखेर पर्यंत पोहचतील अशा रीतीने
समक्ष सादर करावे अथवा पोस्टाने पाठवावे.
(माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी
राज्यस्तरीय निबंध स्पर्धा सन २०२०-२०२१ असा उल्लेख करावा.)
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS